महाविद्यालयीन शिक्षणाची उद्दिष्टे समाजापर्यंत पोहोचवणं गरजेचं . महाविद्यालयीन तरुणांना मार्गदर्शनाची गरज. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची बदलतेय मानसिक ता. प्रतिनिधी : - सुदृढ आणि मजबूत मानसिकतेचा तरुण सक्षम समाज घडवू शकतो.महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या तरुण विद्यार्थ्यांमध्ये आज अमुलाग्र बदल दिसून येत आहे. उच्च व तंत्र शिक्षण विभाग यांची उद्दिष्टे आणि तरुण विद्यार्थ्यांची मानसिकता, प्रशासनाचा सामाजिक विकासाचा मानसिक दृष्टीकोन ,या गोष्टींचा विचार होणं गरजेचं आहे. भारताचे उद्याचे आधारस्तंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तरुणाईला मार्गदर्शनाची गरज आहे .हे संस्कार महाविद्यालयीन शिक्षण प्रणालीमध्ये होण गरजेच आहे . महाविद्यालयीन तरुणांची बदलती मानसिकता समाजव्यवस्थेमध्ये होणारे बदल, आधुनिकता, या सगळ्यांच्या पाठीमागून येणारा सांस्कृतिक बदल यामुळे समाजाचा खरा विकास यांचं चित्र कुठंतरी धुसर होताना दिसत आहे.याचे परिणाम सर्वत्र दिसून येतात त्यामध्ये राजकीय ,शैक्षणिक ,आणि सामाजिक या सगळ्या व्यवस्था प्रभावित होताना दिसतात.जर वेळीच या महाविद्यालयीन तरुणांना भावी भारताच्या अाधारा...
Posts
Showing posts from January, 2019