*मा. खासदार असुद्दीन ओवैसी. हैद्राबादमधून 3 वेळा खासदार राहिलेले ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादूल मुस्लमिन या पक्षाचे सर्वेसर्वा असुद्दीन ओवैसी यांना 2014 मध्ये संसदरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यांच्याबद्दल खूप कमी लोकांना माहिती आहे. जाणून घेऊया असुद्दीन ओवैसी यांच्याबद्दल माहिती नसलेल्या काही खासरे गोष्टी..* 1) अभ्यासू व्यक्तिमत्व लंडन विद्यापीठातून बॅरिस्टर ही पदवी मिळवली त्यामुळे बाबासाहेब आंबेडकर व संविधान यांचा त्यांच्यावर मोठा प्रभाव.* 2) ते कधीही मोर्चे आंदोलन करत नाही आणि समाजाचा वेळ पैसा वाया घालवत नाहीत.जे काय आहे ते संसदेत आणि न्यायालयीन पद्धतीने प्रश्न सोडवतात.* 3) असदोद्दीन ओवैसी यांचे वडील सलग 6 वेळा खासदार व ते सलग 3 वेळा खासदार. तसेच सलग संसदरत्न पुरस्कार पटकवतात.* 4) महाराष्ट्रात कितीतरी मोठे मराठा नेते असताना लाखोंचे मोर्चे निघून पण मराठ्यांना आरक्षण देऊ शकले नाही. पण हैद्राबाद मध्ये एकट्या ओवैसी यांनी मुस्लिम समाजाला आरक्षण लागू केल.* 5) गोरगरीब समाजातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी KG ते PG पर्यंत मोफत स्वतःच्य...