बहुजन समाज जागा झालाय.
वंचित बहुजन आघाडीचा कराड तालुक्यात बहुजन वंचित आघाडीचे लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारांचा प्रचार सुरू
प्रतिनिधी-
सातारा लोकसभा निवडणूकाच्या अनुषंगाने भारिप बहुजन महासंघ व वंचित बहुजन आघाडी चे सातारा जिल्हा युवक उपअध्यक्ष मा अजय संजय पोळ तसेच कराड तालुका युवक अध्यक्ष मा अमोल झिमरे यांनी तुळसण ता कराड (दक्षिण) येते वंचित बांधवाना एकत्र घेऊन सातारा लोकसभा व अधिकृत उमेदवार मा.ऐवळे साहेब यांचा बद्धल माहिती देऊन पक्षाचे ध्येय धोरणे त्यांनी सांगितले तसेच कामाची रूपरेषा सांगितले व मोट्या प्रमाणावर एक संघ होण्यासाठी युवक उप जिल्हा अध्यक्ष पोळ यांनी लोखाना सांगितले
तसेच
त्यावेळी तुळसण मधील बहुजन मूळनिवासी नायक, तसेच प्रतिष्ठित व्यक्ति ही बहुसंखेने उपस्थित होते.
सतीश गोतपागर,विशाल गावडे, धोंडीराम गोतपागर,(माजी ग्रामपंचायत सदस्य),आनंदा गावडे, नितीन गोतपागर भीमराव गावडे .
x

Comments
Post a Comment