Posts

कोरेगांव, फलटण, माण, खटाव व कराड तालुक्यातील ग्रामपचायतींच्या सरपंच - उपसरपंच पदाच्या निवडी स्थगित : जिल्हाधिकारी शेखर सिंह यांचे आदेश.

Image
  कोरेगांव, फलटण, माण, खटाव  व कराड तालुक्यातील  ग्रामपचायतींच्या सरपंच - उपसरपंच पदाच्या निवडी स्थगित : जिल्हाधिकारी शेखर सिंह यांचे आदेश. सातारा दि. 6 (जिमाका):  सातारा जिल्ह्यातील कोरेगांव  तालुक्यातील कठापूर, फलटण तालुक्यातील जावली, माण तालुक्यातील पिंगळी (बु.), खटाव  तालुक्यातील सातेवाडी व कराड तालुक्यातील पोतले या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदांच्या आरक्षणाबाबत मा. उच्च न्यायालय, मुंबई येथे रिट याचिका दाखल झालेल्या आहेत. सरपंच पदाचे आरक्षण महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम (159 चा मुंबई अधिनियम क्र. 3) मधील कलम 30 (5) व मुंबई ग्रामपंचायत (सरपंच व उपसरपंच ) निवडणूक नियम 1964 मधील नियमानुसार तालुकानिहाय काढण्यात आले असल्याने  मा. उच्च न्यायालयाच्या दि. 5 फेब्रुवारी 2021 रोजीच्या आदेशानुसार कोरेगांव, फलटण, माण, खटाव  व कराड या तालुक्यातील  दि. 8 ते 11 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या सर्व ग्रामपंचायतींच्या सरपंच व उपसरपंच पदांच्या निवडी दि. 16 फेब्रुवारी 2021 पर्यंत रोखून ठेवण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिले आहेत.     ...

64 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 3 बाधितांचा मृत्यू.

Image
  64 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 3 बाधितांचा मृत्यू.   सातारा दि. 6 (जिमाका): जिल्ह्यात काल शुक्रवारी  रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार   64 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून  3 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे. कोरोना बाधित अहवालामध्ये सातारा तालुक्यातील  सातारा 9, माकेट यार्ड 1, संभाजीनगर 1, तांदुळवाडी 1, एमआयडीसी 1,सदरबझार 2, वर्ये 1, कुमठे 1, कराड तालुक्यातील  आगाशिवनगर 1, फलटण तालुक्यातील   फलटण 1, खटाव तालुक्यातील   खटाव 1, निढळ 1, पुसेसावळी 1, जाखणगांव 1, मांडवे 10, वडुज 2, मोराळे 2, कोरेगाव तालुक्यातील  कोरेगांव 3, सासुर्वे 4, आर्वी 1, रहिमतपूर 2, एकंबे 2, निगडी 1, खंडाळा तालुक्यातील   लोणंद 1, वाई तालुक्यातील  आसले 1, सह्याद्री नगर 1, बावधन नाका 1, महाबळेश्वर तालुक्यातील  पाचगणी 1, माण तालुक्यातील  पळशी 1, पिंगळी बु. 1, पिंगळी खु. 1, दहिवडी 2, गंगोती 1, जावळी तालुक्यातील  पिंपळी 1, कुड...

कोल्हापूर नाक्यावरील जाधव आर्केड समोरील भुयारी मार्ग बंद होणार अपघात रोखण्यासाठी निर्णय: हरकती असल्यास 7 दिवसांत लेखी म्हणणे सादर करण्याचे पोलीसांचे आवाहन.

Image
  कोल्हापूर नाक्यावरील जाधव आर्केड समोरील भुयारी मार्ग बंद होणार अपघात रोखण्यासाठी निर्णय. "हरकती असल्यास 7 दिवसांत लेखी म्हणणे सादर करण्याचे पोलीसांचे आवाहन." कराड - प्रतिनिधि, येथील कोल्हापूर नाक्यावरील जाधव आर्केड समोर  महामार्गाखाली असणारा भुयारी मार्ग (मोरी) वाहतुकीला धोकादायक बनत  असल्याने सदरचा भुयारी मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्याचा निर्णय पोलीस, महामार्ग पोलिस, रस्ते विकास महामंडळ, सार्वजनिक बांधकाम प्रशासनाने  घेतला असून याबाबत कोणाची काही हरकत असल्यास आपले लेखी म्हणणे सात दिवसात   वाहतूक नियंत्रण शाखेकडे सादर करावे, असे आवाहन वाहतूक नियंत्रण शाखेच्या   सहाय्यक पोलीस निरिक्षक सरोजनी पाटील यांनी केले आहे.  शहराजवळील   पुणे ते कोल्हापूर व कोल्हापूर ते पुणे राष्ट्रीय महामार्ग जात असून  शहराच्या विस्तारीकरणामुळे महामार्गाच्या दोन्ही बाजूस नागरी वस्ती, व्यवसायिक वाढले आहेत. शहर व परिसरातील नागरिकांना शहरात  येण्या-जाण्यासाठी महामार्ग ओलांडावा लागतो, शिवाय पादचारी व  वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागते.शहरात येण...

महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या योजनांसाठी अर्ज करण्याचे आवाहन.

Image
  महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या योजनांसाठी अर्ज करण्याचे आवाहन.   सातारा ‍दि. 4 (जिमाका) : महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत 20 टक्के बीजभांडवल योजना, थेट कर्ज योजना, वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना, गट कर्ज व्याज परतावा योजना राबविण्यात येत आहेत. या पैकी वैयक्तिक कर्ज व्याज परतावा व गट कर्ज व्याज परतावा योजना पुर्णपणे ऑनलाईन असुन अर्जदारास नाव नोंदणीसाठी महामंडळाच्या www.msobcfdc.org पोर्टलवरुन आवश्यक कागदपत्रांसह अर्ज करणे अनिवार्य आहे.   इच्छुक लाभार्थींनी अधिक माहितीसाठी  महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ (मर्यादीत) डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक  न्याय भवन, सातारा दुरध्वनी क्र. 02162-295184 येथे संपर्क साधावा असे जिल्हा व्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ यांनी कळविले आहे.   

बहुजन वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्याकरता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) युवकांची फौज उभी करणार.

Image
  बहुजन वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्याकरता    रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया  (A)  युवकांची फौज उभी करणार. कराडः प्रतिनिधि, भारताला महासत्ता बनविण्यासाठी युवकांचे योगदान महत्त्वाचे  आहे. त्याच प्रमाणे बहुजन समाजाला न्याय हक्क मिळवून देण्याकरता बहुजन वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी  युवकांचे योगदान महत्त्वाचे आहे. त्यामुळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया , दीपक भाऊ निकाळजे यांच्या नेतृत्वाखालील युवकांची फौज उभी करणार.  रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए यांच्या नुकत्याच जिल्हा कार्यकारिणीच्या निवडी पार पडल्या .यावेळी निलेश गाडे यांची युवक जिल्हाध्यक्ष पदी  निवड करण्यात आली. रविराज लोंढे  युवक कराड तालुका अध्यक्ष,  दिनकर जाधव कराड तालुका युवक उपाध्यक्ष ,रोहित हनुमंत चव्हाण  युवक कराड तालुका कार्याध्यक्षपदी ,सुरज लोंढे तालुका उपाध्यक्ष पदी  इत्यादी निवडी करण्यात आल्या व संबंधित पदाधिकाऱ्यांना मान्यवरांच्या व जिल्हाध्यक्ष यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. रिपब्लिकन पक्षामध्ये बहुजन वंचित घटकांना न्याय देण्याचे काम करायचा अ...

62 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 2 बाधितांचा मृत्यू.

Image
  62 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 2 बाधितांचा मृत्यू.   सातारा दि.3 (जिमाका): जिल्ह्यात काल मंगळवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 62 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 2 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे. कोरोना बाधित अहवालामध्ये सातारा तालुक्यातीलसातारा 6,  सदर बझार 1, पंताचा गोट 1, मंगळवार पेठ 1, मल्हार पेठ 1, कवठे 1, जांब 1, जावळवाडी 1, कोडोली 1, नागठाणे 2, बोरजाईवाडी 1, बोरगाव 1, कुमठे 1, मांडवे 5, कराड तालुक्यातील वडगाव हवेली 1, रेठरे बु 1, बानुगडेवाडी 1, फलटण तालुक्यातील काळज 2, वाठार निंबाळकर 1, खटाव तालुक्यातील खटाव 1, जायगाव 1, जाखणगाव 1, उंबरमळे 1, वडूज 1, कोरेगाव तालुक्यातील सासुर्वे 6, किन्हई 2, रहिमतपूर 1, सुरली 1, खंडाळा तालुक्यातील खंडाळा 1, शिरवळ 1, लोणंद 3, वाई तालुक्यातील ब्राम्हणशाही 1, कळंबे 2, महाबळेश्वर तालुक्यातील पाचगणी 1, लिंगमळा 1, माण तालुक्यातील गोंदवले बु 1, मलवडी 3, पळशी 1, इतर 2 दोन कोरोना बाधितांचा मृत्यू खाजगी रुग्णालयात उपचार घेतलेल्या कढा...

41 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित.

Image
  41 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित.   सातारा दि.2 (जिमाका): जिल्ह्यात काल सोमवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 41 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असल्याची माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे. कोरोना बाधित अहवालामध्ये  सातारा तालुक्यातील सातारा 2, करंजे 1,  शाहुपुरी 1, तामाजाईनगर 2, तासगाव 1, शिरगाव 1, शिवथर 1, सासुर्वे 1, खोजेवाडी 1, कोडोली 1, शेरेचीवाडी 1,  कराड तालुक्यातील कराड 1, मंगळवा पेठ 1, फलटण तालुक्यातील जिंती 1, वाठार निंबळक 1,  खटाव तालुक्यातील वडूज 1, औंध 1, मांडवे 1, नांदोशी 1,  कोरेगाव तालुक्यातील सासुर्वे 3, चिमणगाव 1, वाठार स्टेशन 1,  महाबळेश्वर तालुक्यातील महाबळेश्वर 2, पाचगणी 2,  कहीनगर 5,  जावली तालुक्यातील कुडाळ 1,  माण तालुक्यातील पळशी 2,  इतर सुर्ली 1,  एकूण नमुने -314017 एकूण बाधित -56543   घरी सोडण्यात आलेले -53924   मृत्यू -1819  उपचारार्थ रुग्ण-800