62 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 2 बाधितांचा मृत्यू.

 

62 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 2 बाधितांचा मृत्यू.


 सातारा दि.3 (जिमाका): जिल्ह्यात काल मंगळवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 62 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 2 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

कोरोना बाधित अहवालामध्ये

सातारा तालुक्यातीलसातारा 6,  सदर बझार 1, पंताचा गोट 1, मंगळवार पेठ 1, मल्हार पेठ 1, कवठे 1, जांब 1, जावळवाडी 1, कोडोली 1, नागठाणे 2, बोरजाईवाडी 1, बोरगाव 1, कुमठे 1, मांडवे 5,

कराड तालुक्यातील वडगाव हवेली 1, रेठरे बु 1, बानुगडेवाडी 1,

फलटण तालुक्यातील काळज 2, वाठार निंबाळकर 1,

खटाव तालुक्यातील खटाव 1, जायगाव 1, जाखणगाव 1, उंबरमळे 1, वडूज 1,

कोरेगाव तालुक्यातील सासुर्वे 6, किन्हई 2, रहिमतपूर 1, सुरली 1,

खंडाळा तालुक्यातील खंडाळा 1, शिरवळ 1, लोणंद 3,

वाई तालुक्यातील ब्राम्हणशाही 1, कळंबे 2,

महाबळेश्वर तालुक्यातील पाचगणी 1, लिंगमळा 1,

माण तालुक्यातील गोंदवले बु 1, मलवडी 3, पळशी 1,

इतर 2

दोन कोरोना बाधितांचा मृत्यू

खाजगी रुग्णालयात उपचार घेतलेल्या कढाणे ता.  पाटण येथील 61 वर्षीय पुरुष, रुई ता. कोरेगाव येथील 64 वर्षीय पुरुष या दोन कोरोना बाधितांचा  उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

 

एकूण नमुने -314800

एकूण बाधित -56603  

घरी सोडण्यात आलेले -54051  

मृत्यू -1821

उपचारार्थ रुग्ण-731

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .