119 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; एका बाधिताचा मृत्यु.
119 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; एका बाधिताचा मृत्यु.
कोरोना बाधित अहवालामध्ये
*सातारा तालुक्यातील* सातारा 3, शहरातील सिव्हील 2, राधिका रोड 1, सदरबझार 2, गोडोली 1, परतवडी 1, गोवे लिंब 1, खिंडवाडी 1, शाहूनगर 2, धसकॉलनी 5, देगाव 1, तासगाव 1,
*कराड तालुक्यातील* कराड शहरातील शनिवार पेठ 1,
*फलटण तालुक्यातील* पाडेगाव 1, लक्ष्मीनगर 1, जाधववाडी 1, तरडगाव 2, खराडेवाडी 1, साखरवाडी 1, कापडगाव 1, भडकमकरनगर 2,
*खटाव तालुक्यातील* हिवरवाडी 1, एनकुळ 1, मायणी 1, जायागाव 1, पुसेगाव 4, बुध 1, म्हासूर्णे 1,
*माण तालुक्यातील* कुकुडवाड 1, दहिवडी 10, गोंदवले खुर्द 1, गोंदवले बु. 3, धामणी 1, आंधळी 1, नरवणे 10, म्हसवड 1, एकले 1, पळशी 1,
*कोरेगाव तालुक्यातील* वाठार 1, रुई 1, कोरेगाव 3, जळगाव 1, दुघी 2, अपशिंगे 2, साप 1, वेलंग 1,
*खंडाळा तालुक्यातील* आदर्शनगर लोणंद 1, पिंपरे 3, पळशी 2, कवठे 1, शिरवळ 2, वडगाव 1, गुठळे 1,
*महाबळेश्वर तालुक्यातील* हॉटेल सनी 1, दांडेघर 3, नाटोशी 1,
*जावली तालुक्यातील* सावळी 1, तांबी 2, रामवाडी 1,
*पाटण तालुक्यातील* मोरगिरी 1,
*वाई तालुक्यातील* मुगाव 1, अमृतवाडी 1,
इतर -2
*इतर जिल्हा* वाखरी- पंढपूर 1, सारोळा- पुरंदर 1.
*एका बाधिताचा मृत्यु*
जिल्ह्यातील कोविड हॉस्पीटलमध्ये उडतारे ता. वाई येथील 79 वर्षीय पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती डॉ. चव्हाण यांनी दिली आहे.
*एकूण नमुने -347389 *
*एकूण बाधित - 58816*
*घरी सोडण्यात आलेले -55698 *
*मृत्यू- 1853*
*उपचारार्थ रुग्ण- 1265*

Comments
Post a Comment