77 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित.

 

77 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित.




 सातारा दि. 19 (जिमाका): जिल्ह्यात काल गुरुवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 77 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असल्याची असल्याची माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

कोरोना बाधित अहवालामध्ये 

सातारा तालुक्यातील सातारा 1, गोडोली 1, वाढे 1,शिनवार पेठ 1, सदर बझार 1, कासुरडे 1, आकले 1, शाहुनगर 1, गोजेगांव 1, 


कराड तालुक्यातील कराड 1, सावडे 2, खेर्डे 1,कालेटेक 1,  


पाटण तालुक्यातील वरपेवाडी 1, 


वाई तालुक्यातील रविवार पेठ 1, भुईंज 1, वासोले 1, कवठे 1,


फलटण तालुक्यातील फलटण 2, आसु 1, काळज 2, कोळकी 1, वाडळे 1, मंगळवार पेठ 1, पवार वाडी 1, 


खटाव तालुक्यातील खटाव 1, कातकरवडी 1, कातरखटाव 1, नेर 1, पुसेगांव 1, 


माण तालुक्यातील राजवाडी 1, दहीवडी 4, म्हसवड 1, 


कोरेगाव तालुक्यातील  कोरेगांव 2, सातेवाडी 1, वाठार स्टेशन 6, आसनगाव 3, 


खंडाळा तालुक्यातील खंडाळा 1, शिरवळ 3, अहिरे 2, लोणंद 2, देवघर 2, आसवली 1,


महाबळेश्वर तालुक्यातील भिलार 4, दरे 2,खिंगर 1,


जावली तालुक्यातील  जावली 1, हातगेघर 1, कुडाळ 2,आरडे 1,

  इतर वाल्हे गावठाण 2, 

बाहेरील जिल्ह्यातील 




एकूण नमुने -333961

एकूण बाधित -57810  

घरी सोडण्यात आलेले -55016  

मृत्यू -1845 

उपचारार्थ रुग्ण-949

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .