70 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 2 बाधितांचा मृत्यु.

 70 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 2 बाधितांचा मृत्यु.



 सातारा दि. 20 (जिमाका): जिल्ह्यात काल शुक्रवारी  रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 70 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 2 बाधितांचा उपचारादरम्यान  मृत्यु झाला असल्याची माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.


कोरोना बाधित अहवालामध्ये 


*सातारा तालुक्यातील* सातारा 7, संगमनगर 2, शहूपुरी 1, सैदापूर 1, कोडोली 1, वेळे 1, गोवे 1, देगाव 1, सातारा रोड 1, मोळाचा ओढा 1,

*कराड तालुक्यातील* मलकापूर 2, फडतरवाडी 1, पाडळी 3, गायकवाडवाडी 1, 

 

*पाटण तालुक्यातील* शेंडेवाडी 1, 

*वाई तालुक्यातील* आझर्डे 1, कवठे 2, माठेकरवाडी 1, , 

 

*फलटण तालुक्यातील* गुणवरे 1, 

 

*खटाव तालुक्यातील* नांदोशी 1, डंभेवाडी 1, जायगाव 1, पुसेगाव 1, कातरखटाव 2, मांडवे 2, 

*माण तालुक्यातील* दहिवडी 3, बिदाल 1, 

*कोरेगाव तालुक्यातील*  तारगाव 2, रुई 1, एकसळ 1, सासुर्वे 3, 

 

*खंडाळा तालुक्यातील* खंडाळा 1, लोणंद 1,  अहिरे 2, सुखेड 1, शिरवळ 2, 

 

*महाबळेश्वर तालुक्यातील* भिलार 4, महाबळेश्वर 1, पाचगणी 1, 

*जावली तालुक्यातील*  जावळी 1, करहर 1, पिंपळी 1, कारंडी 4, 

  *इतर* 1

दोन बाधितांचा मृत्यू.

                जिल्‌ह्यातील विविध खाजगी हॉस्पिटलमध्ये इस्लामपूर, ता. वाळवा येथील 81 वर्षीय व खंडाळा येथील 57 वर्षीय महिला या दोन कोविड बाधितांचा उपचारादरम्यान  मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

*एकूण नमुने -335874*

*एकूण बाधित -57881*  


*घरी सोडण्यात आलेले -55049*  


*मृत्यू -1847* 


*उपचारार्थ रुग्ण-985*

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .