युवा नेते मा.अतुल भोसले (बाबा) यांच्या उपस्थितीत जिंती येथे य. मो.कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे सभासदांचा संवाद मेळावा पार पडला.
युवा नेते मा.अतुल भोसले (बाबा) यांच्या उपस्थितीत जिंती येथे य. मो.कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे सभासदांचा संवाद मेळावा पार पडला.
उंडाळे - प्रतिनिधि,
यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांच्या बरोबर संवाद साधण्यासाठी युवा नेते अतुल भोसले (बाबा) जिंती (तालुका कराड) येथे सभासदांचा संवाद मेळावा घेतला.
यावेळी य.मो.कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे संचालक दयानंद पाटील (भाऊ ) मा.पंकज पाटील (युवा मोर्चा कराड दक्षिण )प्रताप कारंडे,जगन्नाथ कोल्हे हे प्रमुख पाहुणे उपस्थित होते. मा.बाबांनी सभासद,शेतकरी यांना मार्गदर्शन केले तसेच जिती गावचे सरपंच जयवंत शेवाळे यांनी ही सभासद,शेतकरी यांना मार्गदर्शन केले यावेळी पोलीस पाटील संतोष पाटील,तानाजी आण्णा पाटील,भिमराव पाटील त्याच बरोबर जिींती गावचे व आकाईचीवडी चे सभासद,शेतकरी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Comments
Post a Comment