62 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित.

 

 62 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित. 





 सातारा दि. 10 (जिमाका): जिल्ह्यात काल मंगळवार रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 62 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित असल्याची माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.


कोरोना बाधित अहवालामध्ये 


*सातारा तालुक्यातील* सातारा2, पीरवाडी 1,शनिवार पेठ1, विसावा नाका1,एम.आय डीसी1, खेजेवाडी 7,सदरबाजार 1,भुईज1,पिंपरी1,खिंडवाडी1,महागाव1,वडूथ1,मोरे कॉलनी 1,मंगळवार पेठ1,

*वाई तालुक्यातील*, बावधन2, रविवार पेठ1,  

*पाटण तालुक्यातील* घनवटवाडी 1,नावडी1,मारुल हवेली 1,मरळी 2,गव्हाण1,

*फलटण तालुक्यातील*मिरढे 1,मलटण1,जाधवाडी1,

*जावली तालुक्यातील*सोनगाव 1,

*खटाव तालुक्यातील* निढळ 2,राजाकुर्ले 1,निमसोड1,

*कोरेगाव तालुक्यातील*कोरेगाव3, लासुर्णे 1, , 

 *माण तालुक्यातील* म्हसवड 1, दहिवडी 10, गोंदवले बु.2,

  *इतर* 4, कुभरोशी 1,म्हवशी 1,जलगेवाडी 1,

*एकूण नमुने -322928*


*एकूण बाधित -57113*  


*घरी सोडण्यात आलेले -54454*  


*मृत्यू -1831* 


*उपचारार्थ रुग्ण-828*

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .