महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटना सातारा जिल्ह्याच्या वतीने जीवन संजीवनी प्रशिक्षण .


महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटना सातारा जिल्ह्याच्या वतीने जीवन संजीवनी प्रशिक्षण .

"संघटनेचे राज्य उपाध्यक्ष डॉ. शेखर कोगनुळकर यांनी मार्गदर्शन केले."



उंडाळे - प्रतिनिधि, (प्रदीप पाटील)     

                         रस्ते सुरक्षा अभियानाचे औचित्य साधून उपप्रादेशिक परिवहन कार्यालय कराड येथे महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटना सातारा जिल्ह्याच्या वतीने जीवन संजीवनी प्रशिक्षण घेण्यात आले या प्रशिक्षण वर्गास संघटनेचे राज्य उपाध्यक्ष डॉक्टर शेखर कोगनुळकर यांनी मार्गदर्शन केले यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्री विनोद सगरे संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री हणमंतराव अवघडे, मार्गदर्शक श्री प्रकाश बडदरे, सूर्यकांत कोळेकर जिल्हा कोषाध्यक्ष स्वप्नील साळुंके जिल्हा संघटक श्री सुनील डोंगरे,दक्ष संघटनेचे आंतरराष्ट्रीय सरचिटणीस चिटणीस सिराज तांबोळी, परिवहन निरीक्षक रवींद्र चव्हाण,जिल्हा उपाध्यक्ष नाजूकबी जमादार ,ज्योतीराम सावंत ,सुनील पानस्कर ,माण तालुका अध्यक्ष किशोर देवकर, सातारा तालुका अध्यक्ष उमेश निकम ,कराड तालुका अध्यक्ष जावेद मुल्ला, कराड तालुका सचिव श्री तोडकर, पाटण तालुका उपाध्यक्ष शंकर संकपाळ, आप्पासाहेब जांभळे, श्रुतकिर्ती ताहराबादकर, आरटीओ कार्यालयातील निरीक्षक वेताळ साहेब व सर्व स्टाफ तसेच रोटरी क्लब चे अध्यक्ष रो.गजानन माने,राजेश kharate,विक्रंत जाधव, बद्रिनाथ धके,प्रभोध पुरोहित व अमित बुधकर हे सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.तसेच यामध्ये प्रामुख्याने  कृष्णा हॉस्पिटल कराड व भूलतज्ज्ञ संघटना कराड व रोटरी क्लब कराड यांचे सदस्य उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .