खोजेवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ अरुणा विजय जाधव या शेती संभाळून करत आहेत गावची सेवा.
खोजेवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ.अरुणा विजय जाधव या शेती संभाळून करत आहेत गावची सेवा.
सातारा जिल्ह्यातील खोजेवाडी या छोट्याशा गावाने तब्बल नऊ पुरस्कार जिंकणारी ग्रामपंचायत म्हनुन नावलौकिक मिळविला आहे या गावच्या विद्यमान सरपंच सौ अरुणा जाधव यांनी आपल्या पती सोबत शेता मध्ये शेतीत सुद्धा मदत करत आहेत घर संसार आणि गावाच्या विकासासाठी नेहमी तत्पर असलेल्या सरपंच सौ अरुणा जाधव यांचा आदर्श इतरांनीही घेण्यासारखा आहे.

Comments
Post a Comment