Posts

समाजभूषण ग्रंथालयात ग्रामपंचायत सदस्यांचा उस्फुर्त सत्कार!

Image
  समाजभूषण ग्रंथालयात ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार . विद्यानगर (कराड)- येथील समाज भूषण बाबुराव गोखले सार्वजनिक ग्रंथालयाच्या वतीने सैदापूर ग्रामपंचायत मधील सर्व नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचा सत्कार सोहळा उस्फुर्त पणे संपन्न झाला.        हा सोहळा ग्रंथालयाच्या वतीने दिनांक 14 मार्च रोजी आयोजित करण्यात आला होता या सोहळ्यासाठी सरपंच फत्तेसिंह जाधव, उपसरपंच श्री अनिल जाधव, व ग्रामपंचायतीचे इतर मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. दादाराम साळुंखे व प्रा. उमेश नाथ यांनी ग्रंथालयाची आरंभापासून ची वाटचाल यथार्थ शब्दात व्यक्त केली. कार्यवाह प्रा. सूर्यमाला जाधव यांनी  प्रबोधनात्मक मनोगतात ग्रंथालयाची आवश्यकता व मूल्य विशद करून अजूनही असणाऱ्या ग्रंथालयातील अनेक त्रुटींचा उहापोह केला. व उपस्थित मान्यवरांनी काही ठोस कार्यवाही करावी अशी अपेक्षा व्यक्त केली. सत्काराला  उत्तर देताना सरपंच श्री फत्तेसिंह जाधव यांनी ग्रंथालयातील अडचणीबाबत आम्ही निश्चित चांगली कार्यवाही करू असा विश्वास दिला. मा. सरपंच, मा. उपसरपंच व अन्य मान्यवर सदस्यांचा ग्रंथ भेट देऊन स...

154 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 2 बाधितांचा मृत्यू.

Image
  154 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 2 बाधितांचा मृत्यू.   सातारा दि.15 (जिमाका): जिल्ह्यात काल रविवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 154 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 2 बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे. कोरोना बाधित अहवालामध्ये सातारा तालुक्यातील सातारा 3, म्हसवे 1, कोंढवे 1, कोडोली 1, पंताचा गोट 2,  व्यंकटपूरा पेठ 3, संभाजी नगर 1, राधिका रोड 1, सदर बझार 1,  शाहुनगर 1, मंगळवार पेठ 2, सोमवार पेठ 1,  गोडोली 1, पिरवाडी संगमनगर 1, खेड 1,आरळे 1, संगमनगर 1, कण्हेर 1, मालगाव 1, मर्ढे 1, शिवथर 1. कराड तालुक्यातील शनिवार पेठ 2,  चरेगाव 1, वडगाव हवेली 1, पेरले 1, कोरीवळे 1, औंड 1, मलकापूर 1, बेलवडे बु 1, मसूर 1. पाटण तालुक्यातील पाटण 1,  कुंभारगाव 1, मुरुड 1, दिवशी बु 4. फलटण तालुक्यातील फलटण 1, मलठण 1,  लक्ष्मीनगर 2, वनदेवशेरी कोळकी 1, सजाई गार्डन 1, भडकमकरनगर 1, सांगवी 2, विढणी 2, वाठार निंबाळकर 1, गुणवरे 1, कोळकी 1, तरडगाव 12, नांदल 1,  खुंटे 1, भाडळी 1, पा...

माहिती आधिकार व पत्रकार संरक्षण समितीची पाटण येथे बैठक संपन्न.

Image
  माहिती आधिकार व पत्रकार संरक्षण समितीची पाटण येथे बैठक संपन्न. पाटण :- आज  दुपारी १ वाजता माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण आणि पोलीस मित्र फाउंडेशनचे  राष्ट्रीय अध्यक्ष  मा.दिपक कांबळे सर यांची पाटण  येथे माहिती आधिकार व पत्रकार संरक्षण समितिचे मंत्रालय व विधिमंडळ संपर्क प्रमुख  सागर पाटील  यांनी भेट घेऊन संघटने विषयी चर्चा केली. त्यानंतर  पाटण तालुक्यातील नवनियुक्त पदाधिकारी यांना नियुक्ती पत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला तसेच.सागर पाटील यांनी  आपल्या संघटने बद्दल नवीन पदाधिकारी यांना माहिती दिली.        सुरवातीला माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. मा .दिपक कांबळे सर यांचा मंत्रालय व विधिमंडळ संपर्क प्रमुख सागर पाटील व सातारा जिल्हा अध्यक्ष श्री.आदेश गंगावणे ,सातारा जिल्हा उपाध्यक्ष.राजेंद्र जाधव, सातारा जिल्हा उपाध्यक्ष. राजेंद्र डांगे, नवनियुक्त पाटण तालुका कार्यध्यक्ष .दिपक मांडावकर आणि पाटण तालुका उपप्रमुख जयवंत पाटील यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.  तसेच राष्...

सातारा जिल्ह्यात शनिवारी रात्री 150 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित.

Image
  सातारा  जिल्ह्यात शनिवारी रात्री 150 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित. सातारा दि.14 (जिमाका): जिल्ह्यात काल शनिवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 150 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे. कोरोना बाधित अहवालामध्ये  सातारा तालुक्यातील सातारा 1, मंगळवार पेठ 1, शनिवार पेठ 1, पोगरवाडी 4, कारंडी 1, संभाजी नगर 1, दौलतनगर 3, शाहुपुरी 1, कोडोली 2, तामजाईनगर 1, गोडोली 1, केसरकर पेठ 1, सांबरवाडी 1, समर्थ नगर 2, अंबादरे 1, तासगांव 1, वडुथ 1, शिवम कॉलनी 1, कराड तालुक्यातील कराड 3, शनिवार पेठ 5, बनवडी 1, उंब्रज 1, काले 2, इंदोली 1, बेलवडे 2, सैदापुर 2, पाटण तालुक्यातील विहे 14, फलटण तालुक्यातील शिंदेनगर 1, कसबा पेठ 1,रविवार पेठ 1, बीबी 2, विद्यानगर 1, तरडगांव 4, काळज 2, खटाव तालुक्यातील वडुज 3, अनपटवाडी 1, बुध 4, राजापुर 1, कळंबी 1,निढळ 3, शिंदेवाडी 1, माण तालुक्यातील मलवडी 1, मार्डी 2, म्हसवड 1, देवपूर 1, सातरेवाडी 1, कोरेगाव तालुक्यातील कोरेगांव 10, दुधी 1, कुमठे 1, शिरंबे 1, वाठार स्टे.1, वाठार 1, सरखळ...

बियाणे, खते, कीटकनाशके विक्री परवाने.

Image
  बियाणे, खते, कीटकनाशके विक्री परवाने. ब्यूरो रीपोर्ट - प्रदिप पाटिल. बियाणे खते कीटकनाशके विक्री परवाने- कृषी विभागामार्फत बियाणे,खते,कीटकनाशके  विक्रिकरिता परवाने प्रदान करण्यात येतात.          1. अर्ज कसा करावा-  eparvana या वेब साईट वर  ऑनलाइन अर्ज  करावा. प्रिंट काढावी.                 2. फी किती आहे- अ. नवीन बियाणे परवाना करीता रक्कम रु. 1000/-  ब. नविन खत परवान्या साठी 450/-   क. नविन कीटकनाशके  परवाना करीता रक्कम रु. 7500/- .    ही रक्कम चलान ने भरावी. 3.परवाना वैधता कालावधी- बियाणे- 5 वर्ष, नुतनीकरण फी- रु.1000/-. खते- 5 वर्ष, नुतनीकरण फी (किरकोळ विक्रेता)- रु.450/-., घाऊक विक्रेता- रु. 2250/-. कीटकनाशके- नुतनीकरण करण्याची आवश्यकता नाही. 4.परवाना सुधारणा करणे साठी फी- बियाणे- रु.500/-. खते- नगर पंचायत क्षेत्रातील कृषी केंद्रासाठी- रु.60/- ग्रामीण क्षेत्रातील कृषी केंद्रासाठी- रु.30/-. कीटक नाशके- रु.300/- 5. परवानाच्या दुय्यम प्रतिकरिता फी- रु.100/- 6.अर...

बंदिस्त शेळी पालन (पोकरा अंतर्गत)

Image
 बंदिस्त शेळी पालन (पोकरा अंतर्गत) ब्यूरो  रीपोर्ट - प्रदीप पाटिल. नानाजी   देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत- बंदिस्त शेळीपालन-  अ) योजनेत कोण सहभागी होऊ शकतात -  ग्राम कृषी संजीवनी समितीने मान्यता दिलेले भूमीहीन कुटुंबातील व्यक्ती, विधवा, परित्यक्ता महिला, घटस्फ़ोटीत महिला, अनुसूचित जाती/जमाती मधिल महिला शेतकरी.                                                 ब) अर्थसहाय्य किती मिळते-  खर्चाच्या 75 टक्के.  एका कुटुंबातील एकाच व्यक्तिस या योजनेचा लाभ देण्यात येइल. देय अनुदान थेट लाभार्थ्याच्या   आधार संलग्न बँक खात्यात  जमा करण्यात येते.                                    क) किती शेळ्या खरेदी कराव्या लागतात-  जास्तीत जास्त 10 शेळ्या व एक बोकड खरेदी साठी अनुदान देय आहे.    उस्मानाबादी/संगमनेरी 10शेळ्या व एक...

115 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 2 बाधितांचा मृत्यु.

Image
  115 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 2  बाधितांचा मृत्यु.   सातारा दि.13 (जिमाका): जिल्ह्यात काल शुक्रवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 115 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 2 बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे. कोरोना बाधित अहवालामध्ये *सातारा तालुक्यातील* सातारा 6, संगमनगर 2, विकास नगर 1, क्षेत्रमाहुली 2, शनिवार पेठ 1, लिंब 1, सदरबझार 1, प्रतापगंज पेठ 1, विसावा नाका 1, शाहुपुरी 1, रामाचा गोट 1, करंजे पेठ 2, सातारा रोड 2, परमाले 1, *कराड तालुक्यातील* कराड 1, सोमवार पेठ 1, शनिवार पेठ 6, काले 2, विद्यानगर 1, फलटण 2, बेलवडे बु. 2, कोडोली 1, येलगांव 1, उंब्रज 1,   *पाटण तालुक्यातील* नाडोळी  1, *फलटण तालुक्यातील* फलटण 2, मुंजवाडी 2,सांगवी 1, मलठण 1, कोळकी 1, जाधववाडी 1, साखरवाडी 1, पाडेगांव 1, निरगुडी 1, आदर्की बु. 2,विढणी 1,गिरवी नाका 1, *खटाव तालुक्यातील* बुध 1, वीखळे 1, *माण तालुक्यातील* माण 1, वरकुटेमलवडी 1, *कोरेगाव तालुक्यातील* कोरेगांव 8, जांब खु. 1, चिमणगांव 1, वाठार किरोली 1, वाठा...