महाविद्यालयीन शिक्षणाची उद्दिष्टे समाजापर्यंत पोहोचवणं गरजेचं .
महाविद्यालयीन तरुणांना मार्गदर्शनाची गरज.
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची बदलतेय मानसिकता.
प्रतिनिधी : -
सुदृढ आणि मजबूत मानसिकतेचा तरुण सक्षम समाज घडवू शकतो.महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या तरुण विद्यार्थ्यांमध्ये आज अमुलाग्र बदल दिसून येत आहे. उच्च व तंत्र शिक्षण विभाग यांची उद्दिष्टे आणि तरुण विद्यार्थ्यांची मानसिकता, प्रशासनाचा सामाजिक विकासाचा मानसिक दृष्टीकोन ,या गोष्टींचा विचार होणं गरजेचं आहे.
भारताचे उद्याचे आधारस्तंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तरुणाईला मार्गदर्शनाची गरज आहे .हे संस्कार महाविद्यालयीन शिक्षण प्रणालीमध्ये होण गरजेच आहे .
महाविद्यालयीन तरुणांची बदलती मानसिकता समाजव्यवस्थेमध्ये होणारे बदल, आधुनिकता, या सगळ्यांच्या पाठीमागून येणारा सांस्कृतिक बदल यामुळे समाजाचा खरा विकास यांचं चित्र कुठंतरी धुसर होताना दिसत आहे.याचे परिणाम सर्वत्र दिसून येतात त्यामध्ये राजकीय ,शैक्षणिक ,आणि सामाजिक या सगळ्या व्यवस्था प्रभावित होताना दिसतात.जर वेळीच या महाविद्यालयीन तरुणांना भावी भारताच्या अाधारांना योग्य मार्गदर्शन मिळालं नाही तर भारतामध्ये संविधानात्मक राज्य येण्यामध्ये अडसर निर्माण होऊ शकतो.भारतीय संविधानाने दिलेले मुलभूत अधिकार आणि भारतीय संविधानाचे प्रमुख उद्दिष्टे समानता ,न्याय, स्वातंत्र ,बंधुता,धर्मनिरपेक्षता या गोष्टींना भारतीय संविधानाने प्रमुख स्थान दिले या गोष्टी भविष्यामध्ये लोप पावतील. आणि बळकट आणि धर्मनिरपेक्ष समाजव्यवस्था निर्माण करण्यामध्ये अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात.म्हणून समाजात प्रत्येक स्तरावर काम करणाऱया प्रत्येक घटकाने आपल्या हक्क आणि अधिकारांची जाणीव ठेवून कर्तव्यांना प्रथम स्थान देऊन संविधानात्मक मार्गांनी समाजव्यवस्था बळकट करण्यासाठी सहकार्य करणे गरजेचे आहे. कारण प्रत्येक जन हा समाजात राहतो आणि समाजशील आहे त्यामुळे बलशाली समाज घडवन आणि बलशाली भारत घडवन यामध्ये प्रत्येक भारतीयाचा सहभाग असला पाहिजे .तरच शिक्षण व्यवस्थेमुळे सामाजिक विकास ही संकल्पना सत्यात येऊ शकते.

Nice article
ReplyDelete