ज्ञान मंदिर वाचनालय चिंचोली पुणे यांच्या वतीने त्रिरत्न बुद्ध विहारास पुस्तके भेट.

 ज्ञान मंदिर वाचनालय चिंचोली पुणे यांच्या वतीने  त्रिरत्न बुद्ध विहारास पुस्तके भेट. 

शिराळा -प्रतिनिधी.

ज्ञान मंदिर वाचनालय चिंचोली  पुणे यांच्या वतीने त्रिरत्न बुद्ध विहारास पुस्तके भेट देण्यात आली .यावेळी माजी सैनिक संभाजी जाधव फौजी, उप सरपंच सुरेश जाधव उपस्थित होते.मान्यवरांचे स्वागत   भिम शक्ती तरुण मंडळाचे प्रमुख प्रदीप घोलप, अशोक घोलप यांनी स्वागत केले.ज्ञान मंदिर वाचनालयाच्या वतीने स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र व विद्यार्थी यांच्या साठी सर्व पुस्तके उपलब्ध आहेत. याचा लाभ सर्व विद्यार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन ज्ञान मंदिर वाचनालयाच्या वतीने करण्यात आले.यावेळी मान्यवरांची उपस्थिती होती.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .