डॉ.अतुल भोसले यांच्या हस्ते साळशिरंबे येथे विविध विकास कामांचे उद्घाटन.

 

डॉ.अतुल भोसले  यांच्या हस्ते साळशिरंबे  येथे विविध विकास कामांचे उद्घाटन.


ब्युरो रिपोर्ट - गौरव चोपडे.

भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य मा.डॉ.अतुल भोसले (बाबा) यांच्या हस्ते साळशिरंबे, ता.कराड येथे 6 कोटी 8 लाख रु. विविध विकास कामांचे उद्घाटन पार पडले. त्याच बरोबर गावातील 350 पात्र बांधकाम व इतर कामगार यांना भांडी संच व सेप्टि साहित्य संच पेटी वाटप करण्यात आले. आणि 400 पंतप्रधान आयुष्यमान भारत कार्ड वाटप करण्यात आले व साळशिरंबे भाजपा युवा मोर्चा शाखेचे उद्घाटन करण्यात आले.



        यावेळी, य.मो.कृष्णा सहकारी साखर कारखाना संचालक मा.दयानंद पाटील (भाऊ), भाजपा युवा मोर्चा कराड द. अध्यक्ष मा.सूरज शेवाळे, टाळगावचे माजी सरपंच मा.आण्णासाहेब जाधव, सवादेचे माजी सरपंच मा.संजय शेवाळे, मलखेडचे उपसरपंच मा.युवराज पवार, मनवचे उपसरपंच मा.दादासो शेवाळे, स्व.जयवंतराव भोसले नागरी सहकारी पतसंस्था संचालक मा.हणमंतराव थोरात, ग्रामीण विकास शिक्षण संस्था संचालक मा.मारुती शेवाळे, जिंती पोलीस पाटील मा.संतोष पाटील, महारुगडेवाडी उपसरपंच मा.अजित महारुगडे, येणपे सोसायटी सदस्य पै.सचिन बागट, मा.जगन्नाथ महारुगडे, मा.वसीम मुल्ला, मा.प्रवीण साळुंखे, मा.सचिन साळुंखे याचबरोबर साळशिरंबे गावचे माजी सरपंच श्री.गणपत पोतदार, तंटामुक्ती माजी अध्यक्ष श्री.हिंदुराव पाटील, माजी उपसरपंच श्री.जयवंत यादव, माजी उपसरपंच श्री.वसंत मोहिते, माजी ग्रा.स. श्री विकास पाटील, श्री.निवास यादव श्री.काकासो पाटील, श्री.प्रकाश पाटील,श्री.भानुदास पाटील, श्री.दिलीप चोपडे, श्री दिलीप साठे, श्री.बाजीराव साठे, श्री.राजेंद्र पाटील, श्री.विलास चवरे, प्रा.श्री.विनोद कांबळे, श्री.जयकर पाटील मा.तानाजी पवार, मा.विलास पाटील, डॉ.श्री. युवराज पाटील,मा.श्री.धनाजी साठे, मा. श्री. राजाराम साठे, मा.श्री. प्रवीण चोपडे, मा.प्रथमेश यादव, श्री.विक्रम पाटील, श्री.विक्रम राऊत, शाखा अध्यक्ष निलेश यादव, उपाध्यक्ष आकाश पाटील, सचिव गणेश साठे, सहसचिव वैभव पाटील, चिटणीस सौरभ चवरे, सरचिटणीस तेजस चोपडे व गावातील ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .