Posts

विरले (ता.शाहूवाडी) कोरोना बाधीत कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंच वाटप.

Image
  विरले (ता.शाहूवाडी) कोरोना बाधीत कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंच वाटप. शिराळा - प्रतिनिधि, कोरोनाच्या महामारी मूळे विरले ता.शाहूवाडी या गावात 28 कुटूंब   बाधित झाली आहेत त्यामुळे त्यांना जीवनावश्यक वस्तू कोणीही देत नाहीत त्यामुळे भारतीय बौद्ध महासभा शाखा शाहूवाडी व मुबई शाखा याचे वतीने सर्व पद्धधिकारी,बौद्धचार्य,यांच्या कुशल दानातून 36 किटचे वाटप केले प्रत्येक किटमध्ये गहू,तांदूळ,पोहे,साखर,साबण,तेल,इत्यादी वत्सु आहेत या मध्ये  भिकाजी कांबळे,डॉ,रा ज शित्तूरकर,सुरेश,कांबळे,प्रकाश कांबळे,दिलीप कांबळे,संजय कांबळे,शांताराम कांबळे,सागर कांबळे सागर कांबळे सरपंच बाबवडे,रमेश कांबळे,दीपाली कांबळे,दीपक कांबळे  आनंदा खेडेकर,इत्यादी पद्धधिकारी यांनी परिश्रम घेतले यामध्ये ज्यांनी धम्म दान दिले त्यांचे आभार मानतो या वेळी विरले गावचे सरपंच मा कृष्णा पाटील,ग्रामसेवक पाटील व विरले गावचे धम्मबाधव उपस्तीत होते या कारकर्माचे उपस्तीत असणारे पंढधिकारी व संस्थेचे जाहीर आभार माजी सरचिटणीस    नंदू उर्फ आनंदा कांबळे यांनी केले.

चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्यासह सहकार पॅनेलमधून दिग्गजांचे अर्ज दाखल.

Image
चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्यासह सहकार पॅनेलमधून दिग्गजांचे अर्ज दाखल. कराड, ता. ३१ : रेठरे बुद्रुक येथील य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी जयवंतराव भोसले सहकार पॅनेलचे नेते आणि कृष्णा कारखान्याचे विद्यमान चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. सहकार पॅनेलमधून आज कराड आणि वाळवा तालुक्यातील अनेक दिग्गजांनी अर्ज दाखल केल्याने, निवडणूक चुरशीची होणार असल्याचे दिसून येते. पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, २५ मे पासून उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ झाला आहे. अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस मंगळवारी असून, आज सोमवारी विद्यमान चेअरमन डॉ. सुरेश भोसले, डॉ. अतुल भोसले यांच्यासह दिग्गजांनी सहकार पॅनेलच्यावतीने उमेदवारी अर्ज दाखल केला. निवडणूक निर्णय अधिकारी प्रकाश अष्टेकर यांच्याकडे हा अर्ज सुपूर्द करण्यात आला. द रम्यान, आज सहकार पॅनेलच्यावतीने अन्य गटातूनही दिग्गज उमेदवारांनी अर्ज दाखल केले. वाळवा तालुक्यातील नेर्ले-तांबवे गटातून सांगली जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष, राष्ट्रवादीचे ज्येष...

1872 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 35 बाधितांचा मृत्यू.

Image
1872 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 35 बाधितांचा मृत्यू.   सातारा दि. 31 (जिमाका): जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 1872 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित  आले असून 35 बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.   तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 76 (7523), कराड 140 (22193), खंडाळा 86 (10364), खटाव 204 (15788), कोरेगांव 92 (14255),माण 223 (11419), महाबळेश्वर 8 (4016), पाटण 125 (6875), फलटण 523 (26021), सातारा 347 (35221), वाई 37 (11526 ) व इतर 10 (1055) असे आज अखेर  एकूण 166256 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.       तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या  तर आज  अखेर मृत्यू झालेल्या  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 2(168), कराड 8 (643), खंडाळा 1 (135), खटाव 2 (413), कोरेगांव 3 (315), माण 5 (213), महाबळेश्वर 0 (44), पाटण 0 (157), फलटण 1(251), सातारा 11 (1033), वाई 2 (3...

कृष्णा साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी चेअरमन डॉ.सुरेश भोसले व डॉ.अतुल भोसले यांचा उमेदवारी अर्ज दाखल.

Image
  कृष्णा साखर कारखान्याच्या  निवडणुकीसाठी  चेअरमन डॉ.सुरेश भोसले व डॉ.अतुल भोसले यांचा उमेदवारी अर्ज दाखल. कराड - प्रतिनिधि, यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले व डॉ. अतुल बाबा भोसले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. आज सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास या दोघांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

विलाश्री थाळी जन सामांन्यांसाठी आधार. ______अ‍ॅड.उदयसिंह पाटील (उंडाळकर )

Image
  विलाश्री थाळी जन सामांन्यांसाठी आधार. ______अ‍ॅड.उदयसिंह पाटील (उंडाळकर ) मलकापूर - प्रतिनिधि,  कराड परीसरामध्ये  'विलाश्री थाळी' मुळे कोरोना रुग्णांची व नातेवाईकांची मोफत जेवणाची सोय झाली आहे. रूचकर व पोष्टीक जेवणामुळे कोरणा बाधितांना व त्यांच्या नातेवाईकांना मोठा आधार मिळाला आहे. येथील युवकांनी पुढाकार घेवून केलेला उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे. इतर  युवकांनी याचा आदर्श घेवून महामारीच्या काळात जी मदत करता येईल ती करण्यासाठी पुढाकार घ्यावा.असे प्रतिपादन युवा नेते उदयसिंह पाटिल यांनी केले. (स्व.) मा.आमदार विलासराव पाटील- उंडाळकर (काका) यांच्या स्मरणार्थ व सातारा जिल्ह्याचे खासदार श्रीनिवास पाटील यांच्या समाजकार्याच्या प्रेरणेतुन   येथील नगरसेविका सौ. कमल कुराडे, हॉटेल सातारी गावरान ठसका चे प्रशांत पाचुपते व जयंत कुराडे यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.एका महीन्यात 1260 कोरोना पिडितांनी याचा लाभ घेतला आहे. श्री. पाटील यांनी आज प्रत्यक्ष जाऊन या उपक्रमाची माहिती घेवून जेवणाचा अस्वाद घेतला.त्यानंतर ते बोलत होते. यावेळी धनाजी काटकर,नगरसेवक स...

निखिल दादा शिंदे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेश सचिव पदी निवड.

Image
  निखिल दादा शिंदे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेश सचिव पदी निवड.          सातारा :(सागर पाटील)देशाचे नेते पद्मविभूषण आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, प्रदेशाध्यक्ष ना.जयंत पाटील साहेब, उपमुख्यमंत्री ना.अजित दादा पवार, संसदरत्न खा.सुप्रियाताई सुळे, सहकार व पणन मंत्री ना.श्री.बाळासाहेब पाटील, खा.श्री.श्रीनिवास पाटील साहेब,  युवक अध्यक्ष महेबुबभाई शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाचे विचार तळागाळातील लोकांपर्यंत पोहचवून युवकांचे प्रश्न सोडवण्यासाठी, पक्ष शहरी, ग्रामीण भागातील, वाड्या- वस्त्या,डोंगर भागात आणखी मजबूत करण्यासाठी माझ्यावर जी जबाबदारी विश्वासाने दिलीत त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करण्यास मी नेहमी कटिबध्द राहीन असे बोलताना निखिल शिंदे यांनी सांगितले. शिंदे यांची सचिव पदी  निवड झाल्यानंतर .विलास पाटील (आबा) मा. तंटामुक्ती अध्यक्ष ग्रा. पं. मंद्रुळकोळे, . संजय पाटील(भाऊ) ग्रा. प. स., सचिन सुतार श्री.उदयसिंह पाटील,(आध्यक्ष) श्री.विजय पाटील श्री.नितीन पाटील श्री.भरत पाटिल श्री.रविंद्र कांबळे, राजेंद्र कदम, ग्रा. पं. स. मा.सागर पाटिल युव...

हेंरबा प्रतिष्ठानच्या वतीने अपंग गरजू लोकांना अन्नधान्य किट वाटप.

Image
 हेंरबा प्रतिष्ठानच्या वतीने अपंग गरजू लोकांना अन्नधान्य किट वाटप. सातारा:देशावर कोरोनाचे संकट उभे असतांना हेंरबा प्रतिष्ठानचे अध्यक्ष  नाना इंदलकर  यांनी अत्यंत गरीब कुटुंबातील व्यक्तीना कोरोना झाले असलेल्या  व त्यांच्या घरातील दोन मुली अंपग असून त्यांना आज त्यांच्या घरी खाण्यासाठी अन्न  नसल्याने  हेरंब प्रतिष्टानचे अध्यक्ष व सुजीत लोखंडे यांनी आज गरजू लोकांना   अन्न धान्य किट वाटप केले त्या वेळी भष्ट्राचार विरोधी जन आकोश महाराष्ट्र राज्य संघटनेचे सचिव श्रीमती अरुणा लोखंडे यांनी त्यांना  अन्न धान्य किट वाटप करण्यासाठी मदत केली त्यावेळी त्या गरीब लोकांच्या चहेऱ्यावर जे हसू होते ते त्यांना लक्ष वेधून घेतले.