हेंरबा प्रतिष्ठानच्या वतीने अपंग गरजू लोकांना अन्नधान्य किट वाटप.

 हेंरबा प्रतिष्ठानच्या वतीने अपंग गरजू लोकांना अन्नधान्य किट वाटप.


सातारा:देशावर कोरोनाचे संकट उभे असतांना हेंरबा प्रतिष्ठानचे अध्यक्ष  नाना इंदलकर  यांनी अत्यंत गरीब कुटुंबातील व्यक्तीना कोरोना झाले असलेल्या  व त्यांच्या घरातील दोन मुली अंपग असून त्यांना आज त्यांच्या घरी खाण्यासाठी अन्न  नसल्याने  हेरंब प्रतिष्टानचे अध्यक्ष व सुजीत लोखंडे यांनी आज गरजू लोकांना   अन्न धान्य किट वाटप केले त्या वेळी भष्ट्राचार विरोधी जन आकोश महाराष्ट्र राज्य संघटनेचे सचिव श्रीमती अरुणा लोखंडे यांनी त्यांना  अन्न धान्य किट वाटप करण्यासाठी मदत केली त्यावेळी त्या गरीब लोकांच्या चहेऱ्यावर जे हसू होते ते त्यांना लक्ष वेधून घेतले.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .