सणबुर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत मंद्रुळकोळे (पाटील आवाड )ता पाटण या ठिकाणी दुसऱ्या फेरीचे कोविड लसीकरण शिबीर संपन्न.
सणबुर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत मंद्रुळकोळे (पाटील आवाड )ता पाटण या ठिकाणी दुसऱ्या फेरीचे कोविड लसीकरण शिबीर संपन्न.
पाटण: सणबुर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत मंद्रुळकोळे (पाटील आवाड )ता पाटण या ठिकाणी दुसऱ्या फेरीचे कोविड लसीकरण शिबीराचे आयोजन शासनाच्या नियमानुसार करण्यात आले होते या उपकेंद्रांत वय वर्ष ४५ च्या पुढील नागरिकांना कोविड ची लस देण्यात आली यावेळी हे सर्व शिबीर चांगल्या पध्दतीने पार पाडण्यासाठी तालुका वैद्यकीय अधिकारी मा डॉ आर बी पाटील , सणबुर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली शिबीर संपन्न झाले. यावेळी उपकेंद्रांचे समुदाय आरोग्य अधिकारी डॉ कोमल लोकरे, डॉ बंडु गोडेकर,डॉ.स्वनिल सुतार, आरोग्य सहायक,,तडवी रावसाहेब ,आरोग्य सेवक सिद्धार्थ गवई, आरोग्य सेविका ,डी एस करवते, मेघा मराठे का.बर्डे, आरोग्य सेवक शंतनू पाटील,संदीप साळुंखे,आशा वंदना सुतार, इत्यादी आरोग्य सेवक वर्ग त्यांचा सर्व स्टाफ उपस्थित होता सर्वसाधारण या लसीकरणात जवळपास 34 लोकांनी कोविड ची लस घेतली आहे.

Comments
Post a Comment