कृष्णा साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी चेअरमन डॉ.सुरेश भोसले व डॉ.अतुल भोसले यांचा उमेदवारी अर्ज दाखल.
कृष्णा साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी चेअरमन डॉ.सुरेश भोसले व डॉ.अतुल भोसले यांचा उमेदवारी अर्ज दाखल.
कराड - प्रतिनिधि,
यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले व डॉ. अतुल बाबा भोसले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. आज सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास या दोघांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

Comments
Post a Comment