निखिल दादा शिंदे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेश सचिव पदी निवड.
निखिल दादा शिंदे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेश सचिव पदी निवड.
सातारा :(सागर पाटील)देशाचे नेते पद्मविभूषण आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, प्रदेशाध्यक्ष ना.जयंत पाटील साहेब, उपमुख्यमंत्री ना.अजित दादा पवार, संसदरत्न खा.सुप्रियाताई सुळे, सहकार व पणन मंत्री ना.श्री.बाळासाहेब पाटील, खा.श्री.श्रीनिवास पाटील साहेब, युवक अध्यक्ष महेबुबभाई शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाचे विचार तळागाळातील लोकांपर्यंत पोहचवून युवकांचे प्रश्न सोडवण्यासाठी, पक्ष शहरी, ग्रामीण भागातील, वाड्या- वस्त्या,डोंगर भागात आणखी मजबूत करण्यासाठी माझ्यावर जी जबाबदारी विश्वासाने दिलीत त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करण्यास मी नेहमी कटिबध्द राहीन असे बोलताना निखिल शिंदे यांनी सांगितले. शिंदे यांची सचिव पदी निवड झाल्यानंतर .विलास पाटील (आबा) मा. तंटामुक्ती अध्यक्ष ग्रा. पं. मंद्रुळकोळे, . संजय पाटील(भाऊ) ग्रा. प. स., सचिन सुतार श्री.उदयसिंह पाटील,(आध्यक्ष) श्री.विजय पाटील श्री.नितीन पाटील श्री.भरत पाटिल श्री.रविंद्र कांबळे, राजेंद्र कदम, ग्रा. पं. स. मा.सागर पाटिल युवा पत्रकार व ग्रामस्थ मंडळ मंद्रुळकोळे.पाटील आवाड यांनी अभिनंदन केले.

Comments
Post a Comment