बहुजनांच्या न्याय हक्कासाठी भीम आर्मी सदैव तत्पर..महाराष्ट्रराज्य उपाध्यक्ष मा. उत्तरेश्वर कांबळे.
या मिटींगच्या वेळी उत्तरेश्वर कांबळे भीम आर्मी महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष
जिल्हा प्रमुख संतोष थोरवडे,कराड द.प्रमुख भागवत कांबळे आदी पदाधिकारी...!
कराड- (प्रतिनिधि)
भीम आर्मी या सामाजिक संघटनेच्या वतीने सातारा जिल्ह्यातील कराड येथे शासकीय विश्रामगृहात
दक्षिण कराड व उत्तर कराड भीमआर्मीच्या प्रमुख पदाधिका-यांची महत्त्वाची मिटींग पार पडली. भीम आर्मीचा प्रमुख उद्दिष्टानुसार संविधानात्मक मार्गाने बहुजनांच्या हक्कासाठी लढा उभारण्यासाठि शपथ घेण्यात आली ,त्यात बनवडी येथील डवरी गोसावी समाज बांधवांच्या ज्वलंत विषयावर चर्चा करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र राज्याचे भीम आर्मीचे उपप्रमुख यांनी न्याय मिळत नाही तो पर्यंत भीम आर्मी खंबीरपणे तुमच्या पाठीशी असेल असे अभिवचन दिले.या मिटींगच्या वेळी उत्तरेश्वर कांबळे भीम आर्मी महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष
जिल्हा प्रमुख संतोष थोरवडे,कराड द.प्रमुख भागवत कांबळे आदी पदाधिकारी...!



Comments
Post a Comment