विश्वजित पाटील उंडाळकर यांच्या माध्यमातून कराड दक्षिणेत शिवसेनेचा पक्ष विस्तार सुरू .

  

प्रतिनिधी -

उंडाळे विभागातील वडाप वाहतुकदारांनी विश्वजीत पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. मा विकास पाटील (माजी ग्रामपंचायत सदस्य साऴशिरंबे)सुशील चवरे,धनाजी साठे,वाल्मिक साठे,किरण देसाई, नवनाथ  (साळशिरंबे)  देवदत्त कुंभार ,मिथुन कांबळे(उंडाळे),
 हरिभाऊ काटेकर (येवती ) विशाल माळी, गणेश  पोळ,प्रवीण लादे, सागर थोरात, संकेत थोरात, बाळासो थोरात,(अोंड) वसंतराव पवार (नांदगाव ) शहाजी पवार ,पुंडलिक काकडे (धोंडेवाडी ) तात्या माने ,भरत सप्रे, रमेश साळुंखे   ( महारुगडेवाडि)अनिल वाळके, हंबीरराव बागल , मोहन शेवाळे, अधिकराव उमराणी , (अकाईवाडी) राजाराम शेवाळे (उंडाळे ),पंढरीनाथ सावंत,(सावंतवाडी )यांच्यासह ३० ते ४० सहकारि उपस्थित होते.



      
उंडाळे विभागातील वडापधारक सोबत कराड दक्षिण शिवसेना युवा अध्यक्ष विश्वजित पाटील 


Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .