प्रस्थापित पक्षांकडे बहुजन मतं वळतील का ?
अनुसूचित जाती, जमाती,व इतर मागास प्रवर्ग यांची बहुसंख्य मते परंपरागत पक्षाकडे वळतील का ???
प्रतिनिधी-
भारताच्या लोकशाही मध्ये कोणीही जनतेपेक्षा मोठे नाही जनता सर्वश्रेष्ठ आहे यालाच लोकांनी लोकांच्या साठी चालवलेला लोक राज्य म्हणून ओऴखल जात,
आणि या भारताचा खरा राज्यकर्ता आहे तो बहुजन समाज जो वेगवेगळ्या जातींमध्ये विभागला पण मूळ उगम एकच आहे. पण काळाच्या ओघामध्ये झालेल्या बुद्धी भेदामुळे त्यांना त्यांची खरी ओळख अजूनही मिळालेली नाही. अनुसूचित जाती जमाती व इतर मागास प्रवर्गातील लोक लोकसंख्येनं बहुसंख्य आहेत पण जात गटांमध्ये विभागल्यामुळे त्यांची राजकीय ताकद कमी जाणवत आहे . बहुजन समाजामध्ये सुशिक्षित व तुलनात्मक अभ्यास करणाऱ्या लोकांची संख्या वाढली डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या बौद्ध धर्माच्या मार्गावर आणि भारतीय संविधानावर वाटचाल करण्याची इच्छा आणि ऊर्मी त्यांच्यात अलीकडच्या काळामध्ये निर्माण झालेली आहे.आजपर्यंत सत्ताधारी पक्षांनी कशा पद्धतीला बहुजन समाजाची मते फक्त आपल्या राजकीय स्वार्थासाठी वापरली आणि त्या लोकांचा सामाजिक विकास का खुंटवला ही सगळी षड्यंत्र आताच्या बहुजन समाजातील युवकांना समजून येत आहेत. त्यामुळे भारतात बहुजन राजकीय नवक्रांती आणण्याच्या मार्गावर दिसून येत आहेत. आजपर्यंत सत्ताधारी पक्षांनी केलेला त्यांचा भ्रमनिरास आणि विकासाबद्दल निर्माण झालेल्या नवकल्पना यांची सांगड घालन येणाऱ्या काळामध्ये सत्ताधारी पक्षांना अतिशय अवघड ठरणार आहे. निवडक मंडळींना हाताशी धरून सगळ्या समाजाला विकासापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र हे समाजापुढ आलेले आहे. लोकशाहीचे पुरस्कर्ते असणारे पक्ष अशा पद्धतीने का वागतात असा प्रश्न तरुणांना पडलेला दिसतो, तेव्हा येणाऱ्या काळामध्ये बहुजन समाज हा राजकारणात आपली स्वतःची नवीन ओळख निर्माण करेल.

Comments
Post a Comment