" भीम आर्मी " या सामाजिक संघटनेच्यावतीने कराडमध्ये महामोर्चाचे आयोजन.

 

NRC,CAA, या कायद्याविरोधात कराड येथे
दि. 20जाने.2020 सोमवारी सकाळी 11वा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा कराड येथून भव्य मोर्चास सुरवात होनार आहे.संपुर्ण बहुजन समाजास घातक असा हा कायदा आहे.NRC मूळे आपल्या सर्वाना आपल्याच देश्यात नागरिकत्व सिध्द करण्याची वेळ येनार आहे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्व धर्मा साठी समानतेचा कायदा लिहून संविधान देश हिता साठी अर्पण केला असून त्यात काही मोजके हुकूमशाही सत्ता धारी संविधान बदलत असून हा निर्णय आम्हा भारतीयांना मान्य नसून त्या साठी हा मोर्चा आहे तरी आपन ही आपल्या संविधान साठी आमच्या बरोबर यावे.
तसेच जास्ती जास्त संख्येने या मोर्चामध्ये सामील व्हावे आणि संविधानात्मक मार्गाने आपल्या न्याय हक्कासाठी लढावे असे प्रतिपादन भीम आर्मी या सामाजिक संघटनेच्या वतीने करण्यात आलेले आहे .

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .