" बहुजन फक्त हक्काचे मतदार, त्यांचा विकास मात्र उधार"
"बहुजनांचे वारसदार आजची नवीन पिढीने चळवळीला योगदान देणे गरजेच"
(प्रा.डॉ. विनोद कांबळे.)
भारत समृद्ध लोकशाहीसाठी प्रसिद्ध आहे. धर्मनिरपेक्षता, स्वातंत्र्य, समता ,बंधुता, न्याय,या प्रमुख तत्त्वांवर भारताचा संविधान उभारलेलं आहे . स्वातंत्र्यानंतर विविध राजकीय पक्षांनी आजपर्यंत भारतावर सत्ता स्थापन केली. लोकशाहीच्या मार्गांन आजपर्यंत राज्य चालवल. पण भारतीय संविधानाचा केंद्रस्थानी असलेला सामान्य व्यक्ती कधीही विकासाचा केंद्रबिंदू ठरलेला नाही .
फक्त मुठभर लोकांचा विकास करून संपूर्ण समाजाला वेठीस धरण्याचे काम आजपर्यंत केले गेल.त्यामुळे पिढ्यानपिढ्या या हक्कापासून वंचित राहिल्या, गल्लीपासून दिल्लीपर्यंत घराणेशाहीचे राजकारण आजही सुरू आहे. आज नव्या पिढीची सुरुवात होत असताना सुद्धा घराणेशाही लक्ष प्राधान्य दिलेल दिसत.
ज्यांच्या जीवावर आणि मतांवर देश ऊभा आहे त्यांनाच सोयीस्करपणे वाऱ्यावर सोडले जात.चे पाठीमागच्या काळा मध्ये झालं त्याला प्रमुख घटक जबाबदार होता तुमचे लोकांचं अज्ञान पण जसजशी शैक्षणिक क्रांती होत गेली तसं अलीकडे लोकांना मोठ्या प्रमाणात आपल्या हक्कांविषयी जागरूकता आल्याचे दिसून येते. त्यामुळेच सत्तेमध्ये असणारा आणि प्रतिनिधित्व करणाऱ्या लोकांच्या नेतृत्वाला खुल आव्हान मिळत असलेला दिसून येत आणि याच मतदारांची संख्या सध्या वाढत आहे, म्हणून या बहुजन समाजाचा आर्थिक कणा मोडून त्यांना नेतृत्व स्वीकारण्याची परिस्थिती निर्माण करणे ही पद्धत अलीकडच्या काळामध्ये सुरू झालेली आहे, यामध्ये साम, दाम ,दंड ,भेद ,या सगळ्या मार्गाचा अवलंब केला जात आहे . कुठेतरी प्रगतीच्या मार्गावर निघालेला हा बहुजन समाज पुन्हा एकदा रसातळाला जाणार की काय याची भीती निर्माण झालेली आहे.
बहुजन समाजातील जे लोक नोकरी करतात त्यांना नोकरी सोडण्यासाठी , जे नोकरी लागण्याच्या मार्गावर आहेत त्यांना दूर लोटण्यासाठी , जे व्यवसाय करू इच्छितात त्यांना व्यवसाय करण्यात कशा अडचणी येतील यासाठी पारदर्शीपणे षड्यंत्र रचली गेलेली आहेत. भविष्याच्या भ्रामक कल्पना दाखवून सत्ता काबीज करणं आणि वेळ घालवून बहुजनांना वंचित ठेवून हा कावा हा षडयंत्राचा भाग बहुजन समाजाने ओळखला पाहिजे.
तरुणांनी या बहुजन समाजाला वंचित न ठेवता त्यांना विकसित करण्यामध्ये संविधानात्मक मार्गाने चळवळ उभी करणे त्यास वेळ देणं हे केले पाहिजे अन्यथा भविष्यात येणारी पिढी ही वंचितच राहील.

Comments
Post a Comment