तिरंगा रक्षक समाचार पत्राच्या वर्धापन दिनानिमित्त महिलांचा विशेष सन्मान.




कराड - (प्रतिनिधी)     
           तिरंगा रक्षकच्या बाराव्या वर्धापन दिनानिमित्त महिलांचा विशेष सन्मान करण्यात आला,  यावेळी प्रमुख अतिथी म्हणून कराड तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ,  भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा चे चिटणीस रामभाऊ चव्हाण कामथीकर तिरंगा रक्षक चे मुख्य संपादक विश्वासराव मोहिते,  शरद गाडे, पत्रकार सुनील पवार, पत्रकार तन्मय पाटील उपस्थित होते.यावेळी रुपाली जाधव, प्रियांका पाटील, शबाना मुजावर सुरेखा तडाके, सुरेखा शिंदे,  जुबेदा मुजावर, मंगल साळुंखे, पाडळीच्या माजी सरपंच शबाना मुजावर  आदींचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमास भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा कोषाध्यक्ष मुकुंद गोळे चव्हाण कॉन्ट्रॅक्टर संस्थेचे पदाधिकारी विजय दाजी गायकवाड विजयनगरचे उद्योगपती अरुण जाधव पत्रकार सदाशिव खटावकर, दलित महासंघाचे तालुकाध्यक्ष दिलीप सकटे मामा,  स्वाभिमानी रिपब्लिकन चे बापूसाहेब लांडगे उपस्थित होते.




               सत्कार स्वीकारताना सत्कारमूर्ती 



Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .