शेतकऱ्यांना आता मिळणार 42 योजनेची महिती 1 क्लीक वर..

 शेतकऱ्यांना आता मिळणार 42 योजनेची महिती 1 क्लीक वर..


ब्यूरो  रीपोर्ट - प्रदिप पाटिल.

शेतकऱ्यांना कोणत्याही योजने ची महिती नसते म्हणून शेतकऱ्यांना लाभ पण मिळत नाही. म्हणून शेतकऱ्यांनासाठी 1 क्लीक वर 42 योजने ची महिती मिळणार आहे तर कसे प्रकारे मिळणार आहे आपण त्या सुध्दा पहाणार आहे


शेतकरी मित्रांनो तुम्हाला सर्वात अगोदर हा  9404396119 नंबर whatsapp मध्ये save करायचा आहे. नंबर save केले नंतर तुम्हाला whatsapp वर नवीन योजने  sms send करयाचा आहे .


तुम्हाला मग 42 योजनेची महिती आणि आणि कागदपत्र काय लागतात सर्व महिती तुम्हाला whatsapp. वर मिळाले


या योजनेची महिती पाह्यजे असले तर तुम्हाला हे क्लीक करावे लागेल


.सूक्ष्म सिंचन या योजनासाठी हे टाईप करू शकता- pmksy


.कृषी यांत्रिकीकरण या योजनेसाठी हे टाईप करू शकता- smam


फळबागेच्या योजनांसाठी तुमी हे टाईप करू शकता – Horti & फळबाग


पिकविमासाठी तुमी हे टाईप करू शकता- पिकविमा & pmfby


मागेल त्याला शेततळे या योजनेसाठी तुम्हाला हे टाईप करावे लागेल – mts आणि शेततळे.


गोपिनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा या योजनासाठी तुमी हे टाईप करा-gmsavy



.गट शेती योजनेच्या साठी तुमी हे टाईप करू शकणार- गटशेती &gatsheti


. शेतकरी पुरस्कार बाबत माहिती साठी – puraska


फवारणी सुरक्षा किटच्या महिती साठी आणि कुठं मिळते – किट & kit या साठी हे टाईप करा


. फेरोमेन ट्रॅप साठी -ट्रॅप & Trap हे टाईप करू शकता


. राष्ट्रीय फलोत्पादन अभियानाची महिती साठी तुमी हर टाईप करा-राफअ & nhm


. माती नमुने बाबत माहिती साठी तुमी soil हे टाईप करू शकता


रोप वाटिका परवाना साठी परवान असे टाईप करू शकता


बियाणे खते किंवा कीटक नाशके विक्री परवाना काढणे साठी sf टाइप करू शकता


जैविक उत्पादन साठी तुमी bio & जैविक टाईप करू शकता

.


पाईप,पंपसंच या योजने चे माहिती साठी तुमी पंप नाहीतर pump टाइप करू शकता.


शेतकरी मासिक तुम्हाला पाह्यजे असले तर तुमी हे टाईप करू शकणारबा शेतकरी नाही तर

shetkari असा टाईप करू शकता.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .