डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचार मंच व इंगरूळ ग्राम विकास मंडळ मुंबई याच्या विद्यमाने शाहू महाराज जयंती साजरी.

 डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचार मंच व इंगरूळ ग्राम विकास मंडळ मुंबई याच्या विद्यमाने शाहू महाराज जयंती साजरी.

शिराळा - प्रतिनिधी.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचार मंच व इंगरूळ ग्राम विकास मंडळ मुंबई याच्या विद्यमाने शाहू महाराज जयंती साजरी.राजर्षी शाहू महाराज, गौतम बुद्ध, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून पूजन करण्यात आले.विद्यार्थ्यांना शालेय वस्तु व मिठाई वाटून जयंती साजरी केली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य शिवाजी कांबळे, दीपक कांबळे, जगन्नाथ कांबळे, संदीप कांबळे सर, राजू जाधव सर,सतिश कांबळे, दादासो कांबळे, आनंदा कांबळे ,ब्रम्हा कांबळे, महिला भगिनी, विद्यार्थी, पालक व नागरिक उपस्थित होते. राजू जाधव, जगन्नाथ कांबळे व दीपक कांबळे यांनी शाहू महाराज  यांचे शैक्षणिक व सामाजिक कार्य याविषयी आपले विचार व्यक्त केले. श्रेया  कांबळे हिने त्यांच्या कार्याबद्दल विचार व्यक्त केले.प्रास्ताविक दीपक कांबळे यांनी केले व आभार संदीप कांबळे यांनी मानले.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .