मा.सत्यजीत‌ देशमुख यांच्या हस्ते अजिंक्य मोहिते याचा सत्कार संपन्न.

 मा.सत्यजीत‌ देशमुख यांच्या हस्ते अजिंक्य मोहिते याचा सत्कार संपन्न.



शिराळा - प्रतिनिधी. 

जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक मा.श्री. सत्यजीत देशमुख यांच्या हस्ते अजिंक्य मोहिते याचा सत्कार करण्यात आला.

श्री निनाईदेवी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कोकरूड मध्ये शिकणाऱ्या अजिंक्य मोहिते याने इयत्ता दहावीच्या परीक्षेत 87.40 गुण मिळवत घवघवीत यश प्राप्त केले. त्याला पालक ,वर्गशिक्षक श्री लोहार सर,किनरे मॅडम,संध्या पाटील मॅडम, मिनाक्षी पाटील मॅडम, जयश्री खोत मॅडम,बारगीर मॅडम,शंकर पाटील सर व मुख्याध्यापक श्री माने सर यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.कोकरूड येथील प्रख्यात कवी गुलाब मोहिते यांचा तो चिरंजीव आहे.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .