तुफान सेनेच्या पच्छिम महाराष्र्ट अध्यक्ष पदी सौ. पदमा चव्हाण यांची निवड.

 तुफान सेनेच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी सौ. पदमा चव्हाण यांची निवड.

सातारा - प्रतिनिधी.

 सातारा जिल्हातील मर्ढे येथील सौ.पदमा चव्हाण यांची तुफान सेनेच्या पच्छिम महाष्र्ट अध्यक्षपदी निवड करण्यात आली. ही निवड तुफान सेनेचे संस्थापक अध्यक्ष समाजरत्न मा. नितीनभाऊ बडेकर  यांच्या आदेशाने करण्यात आली.या निवडीसाठी अनुमोदन तुफान सेनेच्या राष्र्टीय उपाध्यक्ष सौ.सीमा यादव यांनी दिले.या प्रसंगी महाराष्र्ट राज्य अध्यक्ष मा.गोमटेश कोळके यांनी या निवडीचे स्वागत केले. या प्रसंगी तुफान सेनेच्या पच्छिम महाराष्र्ट अध्यक्षा सौ पदमा चव्हाण म्हणाल्या पच्छिम महाराष्र्टात तुफान सेनेचे काम झपाट्याने वाढवुन, पच्छिम महाराष्र्टात नवी क्रांती करणार आहे,सावित्री जिजाऊच्या लेखीना एकत्र करुन तुफान सेनेचे काम जोरदार करुन समाज्याला न्याय देणार आहे. तुफान सेनेचे संस्थापक अध्यक्ष आमचे नेते मा.समाजरत्न नितीनभाऊ बडेकर यांनी मला ही संदी दिली याचे सोने करुन समाजात एक वेगळा आदर्श निर्माण करेन,यावेळी तुफान सेनेचे संस्थापक अध्यक्ष समाजरत्न नितीनभाऊ बडेकर म्हणाले तुफान सेनेच्या नुतन पच्छिम महाराष्र्ट अध्यक्ष सौ.पदमा चव्हाण एक आदर्श व्यक्तीमहत्व आहे,त्यांना समाजिक कार्याची जानीव आहे, त्यांचे संघटन कौशल्य मोठे असुन त्या खात्री पुर्वक समाज्याला न्याय देतील या पदाधिकारी निवडी वेळी तुफान सेनेच्या सातारा जिल्हा कार्यकारणी पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .