ग्रामपंचायत चिंचोली व भिम शक्ती तरुण मंडळ चिंचोली यांच्या वतीने शिवराज्याभिषेक दिन साजरा.
ग्रामपंचायत चिंचोली व भिम शक्ती तरुण मंडळ चिंचोली यांच्या वतीने शिवराज्याभिषेक दिन साजरा.
शिराळा - प्रतिनिधी.
ग्रामपंचायत चिंचोली व भिम शक्ती तरुण मंडळ चिंचोली यांच्या वतीने शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला.सरपंच सौ. कविता पाटील, उपसरपंच सौ.रूपाली जाधव,ग्रामविकास अधिकारी मा. योगेश नाईक, यांनी शिवरायांच्या प्रतिमांचे पूजन केले.पोलिस पाटील मा.भरत चव्हाण,माजी सरपंच नारायण जाधव,मा.बाबाजी घोलप, यंबू महाराज, रोहीणी चव्हाण, अर्चना जाधव उपस्थित होते.

Comments
Post a Comment