कराड कोल्हापूर नाका येथे प्रहार संघटना व विविध सामाजिक संघटनेच्या वतीने रास्तारोको.

 

कराड कोल्हापूर नाका येथे प्रहार संघटना व विविध सामाजिक संघटनेच्या वतीने रास्तारोको.

कराड - प्रतिनिधी.

कराड येथे उपजिल्हा रुग्णालयातील गैरसोयी बाबत गेल्या चार दिवसापासून प्रहार संघटनेच्या वतीने आमरण उपोषण चालू आहे परंतु चार दिवस उपोषण करून ही मागण्या मान्य न झाल्याने सरकारचे लक्ष वेधण्यासाठी कराड येथील कोल्हापूर नाक्यावरती प्रहार व विविध सामाजिक संघटनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.



Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .