कॉलेज ऑफ फार्मसी (डी. फार्म) घोगावं येथे वेबिनार संपन्न.

 कॉलेज ऑफ फार्मसी (डी. फार्म) घोगावं येथे वेबिनार संपन्न.

उंडाळे - प्रतिनिधी.

श्री संतकृपा  शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव येथे गुड मॅन्युफॅक्चरिंग इन फार्मा अँड बायोटेक इंडस्ट्री या विषयावर  कीर्ती आफळे (फाउंडर डिरेक्टर क्यू ई डी जी ई कन्सल्टन्सी अँड ट्रेनिंग) यांचे वेबिनार नुकतेच पार पडले.

त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून जी. एम .पी.म्हणजे काय व ते फार्मची विभागामध्ये त्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे तसेच ते या विभागांमध्ये कसे पार पडले जाते त्याच्या प्रोसेस व प्रॉडक्टस कसे बनतात हे त्यांनी उत्तम रित्या पटउन सांगितले. यावेळी महाविद्यालयाच्या  प्राचार्या डॉ. वैशाली पाटील मॅडम यांनी कीर्ती आफळे मॅडम यांचे स्वागत केले. तर सूत्रसंचालन व आभार दीप्ती पाटील मॅडम यांनी मानले.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .