दत्तात्रय जंगम यांचे निधन.
दत्तात्रय जंगम यांचे निधन.
कराड दि. 24 : ओगलेवाडी, ता. कराड येथील ज्येष्ठ पत्रकार व सदाशिवगड मराठी पत्रकार संघाचे सदस्य दत्तात्रय राजाराम जंगम (वय 72) यांचे अल्पशा आजाराने मंगळवारी निधन झाले. त्यांनी विविध दैनिकांमध्ये वार्ताहर म्हणून काम केले होते. तसेच त्यांनी विविध विषयावर लेख व कविता लिहिल्या होत्या. त्याबद्दल त्यांना विविध पुरस्कारांनीही गौरविण्यात आले होते.त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे. त्यांचा माती सावडण्याचा विधी दि. 25 मे रोजी ओगलेवाडी येथील स्मशानभूमीत 8.30 वाजता होणार आहे.

Comments
Post a Comment