बाबुराव पाटील यांचे निधन.
बाबुराव पाटील यांचे निधन.
उंडाळे - प्रतिनिधी.
उंडाळे गावचे सुपुत्र माजी आरोग्य सहाय्यक बाबुराव पाटील यांचे निधन ऊंडाळे ता. कराड येथील बाबुराव कृष्णा पाटील यांचे वयाच्या 74 व्या वर्षी शनिवार दिनांक 25 रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा ,दोन मुली ,सुना नातवंडे असा परिवार आहे .डॉ .विकास पाटील यांचे ते वडील होते .अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे महाराष्ट्राचे संघटक ज्ञानेश्वर शेवाळे यांचे ते मामा होते .रक्षाविसर्जन सोमवार दि.२७ रोजी सकाळी ९.३० वा ऊंडाळे येथे होणार आहे .

Comments
Post a Comment