कोडोलीतील हायस्कूल मधील विद्यार्थ्यांचे NMMS परीक्षेत यश.

 कोडोलीतील हायस्कूल मधील विद्यार्थ्यांचे NMMS परीक्षेत यश.


कार्वे प्रतिनिधी :-

कोडोली ता.कराड येथील भारती विद्यापीठच्या हौसाबाई विठ्ठलराव पाटील प्रशालेतील विद्यार्थी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता आठवी एन.एम.एम.एस (NMMS) परीक्षेत विद्यालयाच्या आठ विद्यार्थी उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाले आहेत. या विद्यार्थ्यांना मिळालेले गुण पुढीलप्रमाणे

1) चि. राज यशवंत जगताप 99 

2) कु.सानवी संदीप जगताप 99 

3) कु.श्रावणी सुखदेव जगताप 96 

4) कु.तनुजा कुंडलिक मोरे 91

5)  कु.अक्षरा हनुमंत घाडगे 83

6)  चि. श्रीकांत अरुण मदने 78

7) कु. आरती नागेश जगताप 75

8) कु.आरती उत्तम पाटील 73 

या यशस्वी विद्यार्थ्यांना प्रशालेचे शिक्षक श्री. मोरे आय.जे. श्री.आंबी एस.ए.सौ. जाधव व्ही.ए.सौ.संदे एस. ए. यांचे मार्गदर्शन लाभले. उत्तीर्ण विद्यार्थी व मार्गदर्शन करणारे शिक्षक यांचे प्रशालेचे मुख्याध्यापक श्री तरवारे के.पी. यांनी अभिनंदन केले.तसेच  या यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य, पालक कोडोली गावातील ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .