अरविंद पाटील यांना आदर्श शिक्षक रत्न पुरस्कार.

अरविंद पाटील यांना आदर्श शिक्षक रत्न पुरस्कार.



कराड - प्रतिनिधी.

सातारा जिल्हा बहुजन शिक्षक संघाच्या वतीने यावर्षीचा आदर्श शिक्षक रत्न पुरस्कार  2023 आय.एस.ओ मानांकन प्राप्त कराड नगरपरिषद शाळा क्रं 9 चे मुख्याध्यापक  व साळशिरंबे गावचे सुपुञ मा.श्री. अरविंद पाटील  यांना खासदार श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. पुरस्काराचे स्वरुप शाल, श्रीफळ ,प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह असे होते . श्री.अरविंद पाटील यांनी शैक्षणिक,सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात आतापर्यंत केलेल्या उल्लेखनीय कामकाज बद्दल त्यांना पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला .

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .