कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगावं येथे व्याख्यान संपन्न.

 कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगावं येथे  व्याख्यान संपन्न.


उंडाळे - प्रतिनिधी.

 श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव. येथे महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी यांच्या मार्गदर्शनासाठीश्री प्रसाद भागवत यांचे व्यक्तिमत्व विकास या विषयावरती व्याख्यान संपन्न झाले.

यावेळी श्री प्रसाद भागवत यांनी महाविद्यालयातील कामांचा ताण कसा कमी करता येईल, आपल्या दैनंदिन कामातील आत्मविश्वास, गुणवत्ता व कार्यक्षमता कशी वाढवता येईल. तसेच महाविद्यालयातील संघटित कामाचे फायदे काय होतात, वेळेचे व्यवस्थित नियोजन केले तर त्याचे फायदे काय काय होतात अशा विविध विषयावरती शिक्षकेतर कर्मचारी यांना मार्गदर्शन केले यावेळी महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होता.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .