बाळकृष्ण मोरे यांचे निधन .

 बाळकृष्ण मोरे यांचे निधन .


उंडाळे - प्रतिनिधी.

येवती हणमंतवाडी ता. कराड येथील ज्येष्ठ नागरिक  माजी पोस्टमास्तर बाळकृष्ण बापू मोरे  यांचे शुक्रवार दिनांक २६ रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी ,दोन मुलगे, एक मुलगी, सुना नातवंडे असा परिवार आहे ,अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष नितीन मोरे यांचे ते वडील होते रक्षा विसर्जन रविवार दिनांक 28 रोजी हनुमंतवाडी येथे नऊ वाजता होणार आहे .

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .