डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती इंगरूळ ता.शिराळा येथे उत्साहात साजरी.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती इंगरूळ ता.शिराळा येथे उत्साहात साजरी.

शिराळा - प्रतिनिधी 

शिराळा तालुक्यातील इंगरूळ या गावी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी सरपंच अभिजीत पाटील ,ग्रामसेवक बी .एन पाटील ,उपसरपंच विकास यादव  ,ग्रा .प .सदस्य सुर्यकांत माने .,धनाजी ढोले, ग्रमपंचायत सदस्य ,मनीषा माळी  ग्रमपंचायत सदस्य साधना कांबळे , तसेच विकास पाटील ,राहुल यादव, गजानन ढोले उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .