यसाबाई अंतू लोखंडे यांचे निधन.

 यसाबाई अंतू लोखंडे यांचे निधन.

शिराळा- प्रतिनिधी.

यसाबाई अंतू लोखंडे यांचे  17/04/ 2024 रोजी वृद्धापकाळाने निधन झाले.समाजसेवक प्रकाश लोंखडे यांच्या आई होत. त्यांचे पश्चात तीन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.  रक्षाविसर्जन रविवार दि.21/04/2024 रोजी सकाळी 10.00 वाजता सोनवडे ता.शिराळा,जि.सांगली येथे होईल.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .