कराड दक्षिणमधील साळशिरंबे गावात मा.डॉ.अतुलबाबा भोसले यांचा संपर्क दौरा संपन्न.

  कराड दक्षिणमधील साळशिरंबे गावात मा.डॉ.अतुलबाबा भोसले यांचा संपर्क दौरा संपन्न.


उंडाळे -प्रतिनिधी.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कराड दक्षिणमधील साळशिरंबे या गावामध्ये मा.डॉ.अतुलबाबा भोसले यांचा संपर्क दौरा संपन्न झाला. यावेळी भाजपा व मित्र पक्षाचे उमेदवार खासदार छत्रपती मा.श्री.उदयनराजे भोसले  यांच्या प्रचारार्थ ग्रामस्थांशी विविध विषयांवर मार्गदर्शन केले. 

या कार्यक्रमासाठी, सातारा लोकसभा प्रमुख मा.डॉ.अतुलबाबा भोसले, कराडचे माजी नगरसेवक मा.सुहास जगताप, भाजपा कराड द. युवा मोर्चा अध्यक्ष मा.सूरज शेवाळे, मा.वसीम मुल्ला, साळशिरंबे गावच्या सरपंच सौ.प्रमिला कुंभार ,माजी तंटामुक्ती समिती अध्यक्ष मा.हिंदुराव पाटील , मा.श्री.पंकज पाटील, माजी उपरपंच मा.जयवंतराव यादव, माजी उपरपंच मा.वसंतराव मोहिते, सुभेदार मा.दादू जाधव, श्री.विकास पाटील, पै.श्री.निवास यादव, सोसायटी माजी चेरमन श्री.सदाशिव पाटील, श्री.जयवंत पाटील, श्री.भानुदास पाटील, श्री.विनोद कांबळे, श्री.राजेंद्र पाटील, श्री.विलास चवरे, श्री.शरद साळुंखे, श्री.बबलू गावडे, श्री.अबासो शेंडगे, श्री.शंकर चवरे, श्री.आबासो थोरात, श्री.ईश्वर पाटील, पै.प्रकाश पाटील, श्री.विक्रम पाटील, श्री.रामराव पाटील, श्री.अशोक पाटील, श्री.हणमंत पाटील, श्री.हणमंत यादव, श्री.सुभाष चवरे, श्री.अनिल पाटील, श्री.जयकर पाटील, तानाजी पवार, ऋतुराज पाटील, गणेश यादव, वैभव पाटील इत्यादी कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन पंकज पाटील यांनी केले.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .