मा.विशाल पुस्तके यांची मानव कल्याणकारी संघटनेच्या  कराड उत्तरच्या अध्यक्षपदी निवड .




कराड -  प्रतिनिधी, 
मानव कल्याणकारी संघटना अन्याय, अत्याचार आणी भ्रष्टाचारा विरोधात महाराष्ट्रभर मा.सलिम पटेल यांच्या नेत्रुत्वामध्ये कार्य करत आहै. महाराष्ट्रातुन बहुसंखेने लोक संघटनेचे सभासद होत आहेत. आणी संघटनाही लोकांची समाजकार्याची आणी गोरगरीबांसाठी झटन्याची इच्छा पाहुन लोकांना सभासदत्व देत आहे. त्याच पार्श्वभुमीवर सातारा जिल्हा अध्यक्ष,युथ मा.नितीनभाऊ आवळे यांच्या शिफारशीनुसार आणी विशाल पुस्तके यांचे समाजकार्य पाहुन संघटनेने मा.विशाल पुस्तके यांची कराड उत्तरच्या अध्यक्षपदी निवड केली. त्यावेळी संस्थापक अध्यक्ष मा.सलिमजी पटेल, राज्य उपाध्यक्ष मा.शशांक नांगरे, सातारा जिल्हा अध्यक्ष युथ मा.नितीनभाऊ आवळे, कराड तालुका युवक अध्यक्ष आसिफ पटेल यांची उपस्थीत होते.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .