मणदूर सारख्या दुर्गम भागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचे कार्य  कैतुकास्पद
आ मानसिंगराव नाईक .



वारणावती वार्ताहर : गणेश माने
 मणदूर ता शिराळा येथील कोरोणा पॉझिटीव्हचा वाढता प्रार्दभाव पाहता मणदूर या  गावला  आ मानसिंगराव नाईक यांनीभेट दिली यावेळी मणदूर गावातल्या कारोणाच्या पाश्र्वभूमीवर साकळी कशा प्रकारे तोडता येईल व कोणकोणत्या उपाययोजना राबवता येतील याचा आढवा  तहसिलदार गणेश शिंदे गटविकास अधिकारी आनिल बागल तालुका वैधाकिय अधिकारी डॉ . प्रविण पाटील मणदूर प्राथमि, आरोग्य केंद्राचे डॉ .माजित परब  सरपंच वसंत पाटील उप सरपंच  विजय चौगुले यांच्याकडून जाणून घेतली तसेच मणदूर गावच्या कोरोणाची साखळी तोडणेसाठी केलेल्या उपाय योजनेबाबतची  माहिती घेतली 
त्याच बरोबर आ . मानसिंगराव नाईक म्हणाले मणदूर हे गाव पाऊसाचे माहेर घर आहे पावसाळा सुरु झाल्याने साथाच्या रोगा बरोबर कोरोणाचा प्रभाव वाढू शकतो त्यामुळे लोकांनी घरीच थांबावे व स्वःयम सेवका द्वारे गरजे नुसार आपल्या समस्या सोडवाव्यात विनाकारण बाहेर पडू नये मणदूर गावत जनावरांच्या चाऱ्याचा मोठा  प्रश्न निर्माण झाला गावातील लोक चाऱ्यासाठी बाहेर पडत असतील तर त्यांना स्वयः म सेवकांनी प्रबोदन करुन ५० वर्षापुढील व्यक्तीने बाहेर न पडता २५ते ४० वयोगटातील युवकांनी जनावराच्या चाऱ्याचा तसेच वयोवृधाच्या औषध उपचारचा  त्यांना घरा बाहेर न पडू देता स्वयः म सेवकांच्या माध्यमातून प्रश्न मिटवावा असे आव्हान त्यांनी केले यावेळी तहसिलदार गटविकास विकास अधिकारी डॉक्टर वैधकिय कर्मचारी सरपंच उप सरपंच स्वयमसेवक अंगणवाडी सेविका  आशा वर्कस, स्वयः म सेवक यांच्या कामाचे कैतुक केले  राबवलेल्या उपाय योजना पहाता  लवकरच मणदूर हे गांव करोणा मुक्त होईल.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .