मा. धनाजीराव पाटील  यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त  कोरोना सुरक्षा किट  व जीवनावश्यक साहित्य  वाटप .


उंडाळे (ता.कराड) येथील युवा कार्यकर्ते मा. धनाजीराव पाटील यांनी  आपल्या वाढदिवसानिमित्त  कोरोना सुरक्षा किट वाटप व जीवनावश्यक साहित्य व गरजूंना धान्य वाटप करून समाजापुढे वेगळा आदर्श ठेवला.त्या किट मध्ये गावांतील सर्व ग्रामस्थांना 600 स्टॅनिलायझर बॉटल 1400 मास्क व ग्रामीण रुग्णालयात 10 लिटर स्टॅनिलायझर व 60 मास्क व गरजूंना 100kgतांदूळ वाटप करण्यात आले. यावेळी  जि. प. सदस्य व रयत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा_उदयसिंह पाटील(दादा), 
उंडाळे ग्रामीण रुग्णालयचे डॉ.शेखर कोगणुळकर ,
सातारा जिल्हा मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष मा.सागर पाटील(बापू), उंडाळे विकास सेवा सोसायटीचे चेअरमन मा.अधिकराव
पाटील(भाऊ) ,
मलकापूर मंडलाधिकारी मा.पंडितराव पाटील 
ग्रा.पं.सदस्य मा.माधवराव आंबवडे व मा.बापूराव पाटील ,डॉ. सुरेश पाटील व मित्रपरिवार उपस्थित होते.



Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .