कोडोली गावात 'अर्सेनिक अल्बम ३०' गोळ्यांचे वाटप.
कोडोली गावातील कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी युवकांचा पुढाकार वाढत आहे.रोगप्रतिकार शक्ती वाढण्यासाठी आवश्यक असणार्या आर्सिनिक अल्बम 30 या गोळ्या पुर्ण गावात प्रत्येकास देण्याचे काम श्री.उमेश विठ्ठल पाटील यांनी केले.या कामात डाँ.विजय जगताप.व डाँ.जगदीश जगताप .यांचे मार्गदर्शन लाभले.तसेच या गोळ्या प्रत्येक व्यक्तीस पोहच करण्याचे काम आशासेविका,अंगणवाडी सेविका ,सरपंच,कोरोना यौद्धे युवक यांनी पार पाडले
ग्रामस्थांनी सदर औषधाचे सेवन करून स्वतःचे, कुटुंबाचे व गावाला कोरोनापासून दूर ठेवण्याचे आव्हान करण्यात आले. पोलिस पाटील व कोरोना दक्षता कमिटी कोडोली कोरोना प्रदुरभाव रोखण्यासाठी कोडोली गावात आर्सिनिक अल्बम 30 या गोळ्याचे वाटप करण्यात आले.या गोळयाने सर्व गावातील लोकांची रोग प्रतिकारक शक्ति वाढण्य स उपयुक्त आहेत. उमेश पाटील (आप्पा)यांच्या कडुन सर्व गावात वाटप करण्यात आले.त्यांचे सर्व ग्रामस्थ ,ग्रामपंचायत सदस्य ,कोरोना दक्षता कमिटी,सरपंच ,तलाठी,पोलिस पाटील,ग्रामसेवक,उपसरपंच, यांच्या वतीने जाहीर आभार .यावेळी आशासेविका ,अंगणवाडी सेविका ,यांचे तसेच गावातील युवक कोरोना यौद्धै हे या मोहिमेत समाविष्ट होते .

Comments
Post a Comment