राजगृहावरील हल्ल्याच्या निषेधार्थ भीम आर्मीने दिले निवेदन.

" सातारा जिल्ह्याच्या वतीने दिले निवेदन त्वरीत अटक करून देशद्रोहाचा गुन्हा चालवण्याची केली मागणी "



कराड-  प्रतिनिधी ,
 राजगृहावर  हल्लाच्या निषेधार्त दोषींच्यावर कडक कारवाई व्हावी व त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा चालवावा अशी मागणी सातारा जिल्हा भीम आर्मीच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली .
     यावेळी भीम आर्मीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष जावेद नायकवडी ,सातारा जिल्हाध्यक्ष संतोष थोरवडे, जिल्हा संघटक अशोक मस्के, जिल्हा संघटक विद्यार्थी आघाडी राहील खान, कराड तालुकाध्यक्ष भागवत कांबळे,कराड शहराध्यक्ष जुम्मन मेटकरी व कार्यकर्ते उपस्थित होते .

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .