बाजीराव दत्तू पाटील यांचे निधन.

बाजीराव  दत्तू पाटील यांचे निधन.


शिराळा - प्रतिनिधि,

नाटोली गावचे ज्येष्ठ प्रतिष्ठित व्यक्ती  बाजीराव दत्तू पाटील यांचे दुःखद निधन .सावर्डे हायस्कुल सावर्डेचे शिक्षक  श्री. आण्णा  पाटील सर व विश्वास  कोजनचे डे.चिफ इंजिनियर  मा.बाबा पाटील यांचे वडील बाजीराव  दत्तू पाटील यांचे  दि. १९/७/२०२१रोजी दुःखद  निधन झाले. रक्षा विसर्जन  दि.२१/०७/२०२१ रोजी सकाळी ८-३०मि.नाटोली येथे होणार आहे .

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .