पाटण तालुक्यातील गलमेवाडी येथील रस्ता खचला.
पाटण तालुक्यातील गलमेवाडी येथील रस्ता खचला.
ब्युरो रिपोर्ट - ज्ञानेश्वर शेवाळे
कराड आणि पाटण तालुक्याला जोडणारा रस्ता म्हनजे गलमेवाडी ते येवती हा रस्ता. मात्र हाच रस्ता मागील आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण खचल्याने या मार्गावरील वाहन धारकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे या मार्गावर जागोजागी मोठ्या प्रमाणावर दरड कोसळून मोठ मोठी झाडे उन्मळून पडली आहेत. गलमेवाडी हे गाव डोंगर कपारीत वसलेले गाव आहे. याचाच विचार करून प्रशासनाने योग्य निर्णय घेऊन येथील ग्रामस्थांना दिलासा द्यावा.


Comments
Post a Comment